(म्हणे) ‘प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले असते !’ – प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन, अलाहाबाद विश्‍वविद्यालय

अन्य धर्मियांच्या देवतांविषयी असे म्हणण्याचे धाडस प्रा. विक्रम यांनी केलेले नाही; कारण तसे केले, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा निघेल, हे त्यांना ठाऊक असणार !

कोलार (कर्नाटक) येथील मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यातील पोलीस एखाद्याला पकडतील आणि ‘तो मनोरुग्ण असल्याने त्याने अशी कृती केली’, असे सांगतील !

अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणार्‍या दोघांना अटक !

१० लाख रुपयांहून अधिक मूल्य असणारा गांजा जप्त

पुराणकाळात भारतात विमाने आणि अन्य वाहने आकाशत उडत असल्याची पुस्तिकेत माहिती !

‘चंद्रयान-३’ मोहिमेचे यश विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रकाशित केली पुस्तिका !

‘लिव-इन’ रिलेशनशिप’ म्हणजे ‘टाइमपास’  ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अशा संबंधांमध्ये प्रामाणिकतेपेक्षा आकर्षणच अधिक असल्याचे न्यायालयाचे मत !

मणीपूरमध्ये हिंसाचारग्रस्त हिंदु मैतेईंना हिवाळ्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता !

‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात अमरावती येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत…..

BIG BREAKING : कॅनडा खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करत नसल्याने भारत ‘एफ्.ए.टी.एफ्.’मध्ये तक्रार करणार !

कणखर भारताने अशा प्रकारची कारवाई करण्याआधीच ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी शहाणे व्हावे आणि वेळीच तेथील खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करावी !

सियाचीन येथील सैन्य तळावर वीरमरण आलेले अक्षय लक्ष्मण गावते हे पहिले ‘अग्नीवीर’ !

अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

उत्तरप्रदेशातील अनधिकृत मदरशांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांची चौकशी होणार !

अशा प्रकारचे अनधिकृत मदरसे चालू होईपर्यंत आणि त्यांना विदेशातून देणग्या मिळेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?