Dehradun Arrest For Molesting : डेहराडून (उत्तराखंड) येथे १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणार्या मुसलमान तरुणाला अटक
अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
६२३ घुसखोरांपैकी ५२ रोहिंग्या आणि ५७१ बांगलादेशी आहेत. सीमा सुरक्षा दलाने या घुसखोरांकडून ८७ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले आहेत.
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याने धमकी दिली आहे. पाकिस्तानी गुंडही आता भारतियांना धमकावू लागले आहेत, हे लज्जास्पद !
देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचाच हा परिणाम आहे ! देशात धर्मांतर रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
असा आदेश द्यायला भोपाळ पाकिस्तानात आहे कि भारतात ? मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची बंदी घालण्याचे धाडस होतेच कसे ?
मुंबई येथील ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असे वक्तव्य केले आहे !
देहलीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले. ‘राजधानीत वायू प्रदूषणाची समस्या कायम असतांना संपूर्ण वर्षभर फटाके फोडण्यावर बंदी का घातली जाऊ नये ?’, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला.
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे ५१ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर या दिवशी निवृत्त झाले.
केवळ एअर इंडियाच का ? सर्व विमान वाहतूक आस्थापने, तसेच रेल्वे, बस आदी सरकारी वाहतूक व्यवस्थांमध्येही असाच निर्णय झाला पाहिजे !
महाकुंभपर्वात सर्व समुदायांच्या प्रवेशाला पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली.