Jabalpur Land Jihad : जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिराच्या विहिरीवर मुसलमानांनी बांधली ‘मजार’ (थडगे) !

मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडसच कसे होते ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! धर्मांध मुसलमानांकडून असे कृत्य करेपर्यंत तेथील हिंदू झोपले होते का ?

मी योगी आहे आणि माझ्यासाठी राष्ट्र प्रथम आहे ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Encounter In Manipur :  मणीपूरमध्ये चकमकीत ११ आतंकवादी ठार

आसाम सीमेवर कुकी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर बेछूट गोळीबार केला. त्याला तात्काळ प्रत्युत्तर देतांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी ११ आतंकवाद्यांना ठार मारले.

Muslim MLAs In Deepotsava : प्रशासनाने मुसलमान आमदारांना बोलावल्याचा हिंदूंकडून विरोध

‘मुसलमान आमदारांना बोलावणे, हा नियमांचा अपमान आहे आणि तसे होऊ दिले जाणार नाही’, असे विधानसभेने म्हटले आहे.

Jammu Increased Terror Attacks : जम्मूत आतंकवादी कारवायांत वाढ : वर्षभरात ४५ ठार !

सरकार या आतंकवादाचा बीमोड कसा आणि कधी करणार आहे ?

Kerala IAS Suspended : ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदु अधिकारी’ असा व्हॉट्सअ‍ॅप गट बनवल्यावरून केरळमध्ये आय.ए.एस्. अधिकारी निलंबित

केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी आघाडी सरकारला जळी-स्थळी हिंदू दिसत असल्यानेच ती अशा प्रकारची कारवाई करत आहे !

Karnataka Minister Remarks On Kumaraswamy : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी केंद्रीय मंत्र्यांना म्हटले ‘कालिया’ !

काँग्रेसच्या मंत्र्यांची ही मानसिकता पहाता असे वर्णद्वेषी विधाने करणार्‍यांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !

National Sample Survey : देशातील १५ वर्षांवरील २८ टक्के लोकांना साधी बेरीज-वजाबाकी कशी करायची ?, हेही ठाऊक नाही !

हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

Jagadguru Shri Rambhadracharya Slams Congress : ‘उडाणटप्पू आणि गुंड यांनीच राजकारण करावे’, असे कुठे लिहिले आहे ?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या पोषाखावर टीका केली होती. यावर जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे.

ED Raids : झारखंड आणि बंगाल राज्यांत ‘इडी’च्या १७ ठिकाणी धाडी !

यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे !