साकळी दंगलप्रकरणी पलायन केलेल्या धर्मांध आरोपींना त्वरित अटक करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

येथे २६ जानेवारीला धर्मांधांनी टिपू सुलतानचे छायाचित्र ग्रामपंचायत कार्यालयात लावणे आणि ग्रामपंचायत कार्यालयावर ऊर्दूमध्ये नाव लिहिणे यावरून नियोजित दंगल घडवून आणली होती. या वेळी हिंदूंच्या घरात घुसून महिलांची छेड काढणे….

जळगाव जिल्ह्यातील साकळी येथे प्रजासत्ताकदिनी धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

केवळ हिंदूंच्या सणांना पूर्वनियोजित दंगल घडवणारे नव्हे, तर २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांनाही दंगली घडवणारे राष्ट्रद्रोही धर्मांध ! यावर ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय होय !

भारतियांनो, २६ जानेवारीला पुढील संकल्प करा !

१. माझ्या हाताने मी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणार नाही, तसेच इतरांकडूनही तो होऊ देणार नाही !
२. माझ्या मनात राष्ट्रध्वजाप्रती अभिमान निर्माण करीन, तसेच अन्य लोकांमध्येही तो निर्माण करीन !

लोकहो, राष्ट्रध्वजाचा मान राखा !

ध्वजसंहितेच्या नियमाप्रमाणे फडकावलेला राष्ट्र्रध्वज सायंकाळी ६ पूर्वी उतरवा !

आओ राष्ट्रध्वज का सन्मान कर भारत की शान बढाएं !

आओ राष्ट्रध्वज का सन्मान कर भारत की शान बढाएं ! प्लास्टिक के तिरंगे न खरीदें तथा रास्ते पर गिरा ध्वज अवश्य उठाएं !

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

भाजपशासित उत्तराखंडपाठोपाठ हिमाचल प्रदेश सरकारनेही गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. धर्मशाला येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार अनिरुद्ध सिंह यांनी हा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवला, तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी त्यास पाठिंबा दिला.

हिमाचल प्रदेश की भाजपा सरकार ने गोमाता को राष्ट्रमाता का दर्जा दिया !

केवल इससे गोहत्या कैसी रुकेगी ? सरकार गोहत्याबंदी कानून क्यों नहीं लाती ?

बेंगळूरू येथे हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांच्या स्मारकाची तोडफोड

येथे हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांच्या स्मारकाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

आज स्वातंत्र्यदिन (तिथीनुसार)

देश स्वतंत्र झाला तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते.

राष्ट्रध्वजाचा गौरव करून आपली देशभक्ती सिद्ध करूया !

हिंदूंनो, ध्वजारोहण करणे, एवढेच आपले कर्तव्य आहे का ? नंतर त्याचा होणारा अवमान रोखणे आणि पुन्हा तसे होऊ नये; म्हणून काही व्यवस्था करणे, हे आपले कर्तव्य नाही का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now