आयुर्वेदाचे महत्त्व !
हिंदुस्थानात आयुर्वेदाचे जन्मस्थान पुरातन देवकाळापासून आजपर्यंत टिकून आहे. आयुर्वेद हे शास्त्र माणसाचा कोणताही रोग मुळासकट नष्ट करू शकते, असे रामबाण आहे. ऋषिमुनींनी निरनिराळ्या वनस्पतींचा अभ्यास आणि स्वउपचार करून आयुर्वेद निर्माण झाले आहे.