हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलीस आधीच स्वतःहून कृती का करत नाहीत ?

‘मिरज येथील साहिल गौस पटेल (रहाणार मुजावर गल्ली, मिरासाहेब दर्ग्यामागे, मिरज) या धर्मांधाने ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’ (बजरंग बलीने इस्लाम स्वीकारला आहे), अशा आशयाचा व्हिडिओ असणारा ‘स्टेटस’ व्हॉट्सॲपवर १६ आणि १७ मार्च २०२४ या दिवशी ठेवला होता.

ज्ञानियांचा सहजभाव

‘श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘जो कर्मफलाचा आसरा न घेता कर्म करतो तो खरा योगी ! करणीय कर्म करणार्‍यापेक्षा महान, श्रेष्ठ कुणीही नाही. तोच संन्यासी, तोच योगी. केवळ निरग्नी वा अक्रिय हा संन्यासी वा योगी नाही. वरील व्याख्येप्रमाणे जीवन व्यतित केलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

व्यायाम, शूज (बूट) आणि सांधे

प्रतिदिन व्यायाम करतांना, वेगवेगळ्या ‘मॅरेथॉन’ (धावण्याची स्पर्धा), टेकडीवर चालायला जाणे या गोष्टी करतांना तुमचे शूज चांगले असावेत. चांगल्या सोलचे, पायाच्या आर्चला चांगला आधार देणारे आणि फार न झिजलेले असे शूज (बूट) वापरावेत.

विज्ञानवाद

‘विज्ञानवादाचे अपत्य औद्योगीकरण ! तेथे नीती कशी नांदेल ? अर्थकामासक्त, चंगळवादी, भोगलोलुप, जडवादाच्या धुक्यात, मानव कल्याणाची सनातन हिंदु धर्म संस्कृतीची वाट हरवली आहे.’

१०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !

‘गोहत्येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्येसाठी उघडउघड अनुज्ञप्ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !

समर्थ रामदासस्वामींच्या काळातील जर्मन प्रवासी ‘सर थॉमस रो’ यांनी केलेले प्रवासवर्णन

महंमद अली जीनने तात्काळ निर्णय दिला, ‘‘त्या हिंदु प्रवाशांना रस्त्यावर झोपवा आणि त्यांच्या माना कापा. त्यांचा जो म्होरक्या आहे, त्याला पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पिंजर्‍यात फेकून द्या.

सत्तेच्या लालसेने सनातन धर्मावर टीका ! – जे.के., माजी वृत्तनिवेदक, ‘पी गुरुज् होस्ट’ मेगा टीव्ही

‘द्रमुक’ पक्षाची द्रविड संस्कृतीची विचारधारा सनातनविरोधी आहे. यामुळे त्यांनी प्रथम ब्राह्मणांना विरोध केला, नंतर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडल्या, देवतांचा अवमान केला.

सज्जनांचे गुण, हेच त्यांचे दूत !

सज्जन दूर रहात असले, तरी त्यांचे गुणच त्यांचे दूत म्हणून काम करतात. केवड्याचा वास आल्याने भ्रमर (भुंगा) आपणहून त्याच्याकडे येतात.

आयुर्वेदाचे महत्त्व !

हिंदुस्थानात आयुर्वेदाचे जन्मस्थान पुरातन देवकाळापासून आजपर्यंत टिकून आहे. आयुर्वेद हे शास्त्र माणसाचा कोणताही रोग मुळासकट नष्ट करू शकते, असे रामबाण आहे. ऋषिमुनींनी निरनिराळ्या वनस्पतींचा अभ्यास आणि स्वउपचार करून आयुर्वेद निर्माण झाले आहे.

हिंदूंचे संघटन झाले नाही, तर हिंदूंना ईश्वरही वाचवू शकणार नाही !

आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्‍या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.