आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?
‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.