सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
हिंदु धर्मातील हिंदु सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
हिंदु धर्मातील हिंदु सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’
सध्या हिंदूसंघटन आणि हिंदु पुनरुत्थान यांचे प्रतीक असलेला अन् भारतात लक्षावधी जागृत हिंदूंकडून मान्यता पावलेला ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ झोपडीपासून राजवाड्यापर्यंत सर्वत्र उभारला जावा.’
शास्त्रीयदृष्ट्या बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल की, मांसाहार करणार्या प्राण्यांची शरीर रचना भिन्न आहे. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारी प्राण्यांसारखी आहे.
‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील शेतकर्यांना ‘चांदा ते बांदा’ या योजनेतून शेळ्या आणि बकरे यांचे वाटप करण्यात आले होते; मात्र यातील काही शेळ्यांचा मृत्यू झाला.
निवडणुका घोषित झाल्यानंतर किंवा त्या होणार, असा सुगावा लागल्यावर नियमित घडणारी घटना म्हणजे पक्षांतर. या काळात अनेक जण आपल्या पक्षनिष्ठा पालटतात.
‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील गावठाणवाडी, वझरे येथे एका महिलेच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी मद्याचा अवैध साठा कह्यात घेतला मात्र पोलीस आणि संबंधित मद्यविक्रेते यांनी ग्रामस्थांच्या ‘गावात मद्यविक्री करू नये’, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने….
आपण ज्या प्राण्याचे मांस खाऊ त्या प्राण्याचे स्वभाव-गुणधर्म आपल्यात उतरतात. थोडक्यात आपल्या वृत्तीत फरक पडतो. तमोगुणी अथवा रजोगुणी प्रवृत्ती जोपासली जाते.
जीवन म्हणजे पाण्यावर ओढलेली रेघ आहे. ‘ती तर मिटवायचीच !’, असे पक्के जाणूनच आपल्याला जीवन जगायचे आहे. एकदा हे मनात रूजले की, मान-अपमान, सुख-दु:ख यांपलीकडे जाऊन धैर्याने त्या भगवंताच्या वाटेने आपल्याला जायचे आहे, हे समजते.
‘जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.