मुंबई-गोवा महामार्ग : शासकीय निधीतून पावसाळ्यात महापुराची स्थिती निर्माण होण्यासाठी केलेली व्यवस्था !

अनेक तांत्रिक चुका राहिल्याने प्रत्यक्षात वस्तूस्थितीची पहाणी न करता आराखडा सिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अशा अभियांत्रिकी कलाही या ठिकाणी निष्प्रभ ठरली.

लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक यांचे संबंध

‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’

‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव दर्शवणारी अन् प्रत्येक हिंदूने वाचावी अशी ‘लव्ह जिहाद’ कादंबरी !

जन्मदात्या आई-वडिलांना कस्पटासमान बाजूला सारून ४ दिवसांपासून आयुष्यात आलेल्या आगंतुकास कवटाळणार्‍या मुलींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी आहे.

संपादकीय : युवतींचे अपहरण !

हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !

गणवेश आणि समाजभान !

शिक्षक आणि पालक या दोघांनीही मुलींवरील अत्याचारांची संवेदनशीलता ठेवून गणवेशाच्या संदर्भातही ती दाखवून द्यायला हवी !

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी सरदार उधमसिंह यांनी २१ वर्षे वाट पाहिली होती !

३ एप्रिल १९१९ या दिवशी उधमसिंह यांचे वय होते फक्त ४ वर्षांचे; पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला. या घटनेचा सूड घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिक उधमसिंह यांनी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली होती.

केडगाव (जिल्हा पुणे) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’ बनला धर्मांतराचे केंद्र !

मुलींना आईने पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्‍यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.

लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणे देशभक्तीचे अनुसरण करणे हेच खरे पुण्यस्मरण !

एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला. 

भारताची सद्यःस्थिती आणि त्यावरील उपाय !

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय म्हणतात की, भारतात एक कायदा, एक शिक्षणव्यवस्था आणि एक न्यायव्यवस्था असावी.

हिंदूंनो, तीर्थक्षेत्रांकडे केवळ पर्यटन म्हणून न पहाता त्यांचा आध्यात्मिक दृष्टीने लाभ करून घ्या !

‘अनेक तीर्थक्षेत्रांनी पावन झालेली भारतभूमी ही संतांची भूमी आहे. देवता, साधू-संत आणि ऋषिमुनी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या वसुंधरेवरील प्रत्येक तीर्थक्षेत्र हे ईश्वरी ऊर्जेचा स्रोत असून मानवाला मिळालेली ती एक देणगी आहे.