अमेरिकेत स्‍थायिक झालेल्‍या भारतियांचा तेथील राजकारणात वाढत असलेला प्रभाव

निवडणुकीत मतदान करणार्‍यांमध्‍ये भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रमाण ‘एशियन अमेरिकन गटां’च्‍या तुलनेत अधिक असून त्‍यांचा डेमॉक्रेट पक्षाला मत देण्‍याकडे कल आहे.

भारतीय संस्‍कृतीतील वैवाहिक जीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्‍या लेखांमधून आपण ‘भारतीय स्‍त्रीविषयी अनेकविध सूत्रे पहिली, आता त्यापुढील भाग पाहू.

अमरनाथ यात्रा आणि तीर्थक्षेत्रे यांवर हिंदूंच्‍या नियंत्रणाची आवश्‍यकता !

पहलगाम मार्गे यात्रा करतांना पहलगाम, शेषनाग आणि पंचतर्णी येथे मुक्‍काम करावा लागतो. यातील प्रत्‍येक ठिकाणी श्राईन बोर्डाकडून ‘बेस कँप’ (छावणी) उभारलेले आहेत.

संपादकीय : …अशांवर कठोर कारवाई हवीच !

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?

काँग्रेसचा हिंदुद्वेष !

प्रत्येक क्षेत्रात हिंदूंच्या तोंडची भाकरी काढून मुसलमानांना दिली. सलग ५ वेळा मुसलमान शिक्षणमंत्री ठेवून भारताचा खोटा इतिहास लिहून प्रसृत केला. सहस्रो मदरसे चालू करून त्यांना मोठ्या रकमेचे अनुदान दिले.

अमरनाथ यात्रा आणि तीर्थक्षेत्रे यांवर हिंदूंच्या नियंत्रणाची आवश्यकता !

या गुहेचा शोध भृगुऋषींनी लावला, तेव्हापासून स्थानिक लोक श्रावण मासात भगवान महादेव आणि माता पार्वती ज्या मार्गाने या गुहेत गेले, त्याच मार्गाने या गुहेत महादेवाच्या दर्शनाला जातात.

भारत आणि बांगलादेश यांचा आरक्षणाच्या विरोधातील लढा !

पराभव झालेल्या पक्षांवर सतत नजर ठेवणे आणि ते करू शकतील, अशी विध्वंसक कृत्ये मुळापासून उखडून टाकणे, हे कायदेशीरपणे निवडून आलेल्या सरकारचे पवित्र कर्तव्य आहे.

भारतीय संस्कृतीतील वैवाहिक जीवन !

सध्या नोकरी हाच दृष्टीकोन पुढे ठेवून स्त्रीला पुरुषी शिक्षण दिले जाते. नोकरी करणारीच मुलगी हवी; म्हणून तिने शिकून नोकरीला लागावे, पैसे जमवावे, लग्न करावे, तोवर वय केवढे होते ?

साधेपणा !

भारताचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराचाही थाट एवढा असतो की, जणू मोठे युद्धच जिंकून आला आहे. मग नगरसेवक, आमदार, खासदार यांची जीवनशैली कशी असेल, याचा तर विचारच करायला नको.

हिंदूंच्या गळ्यात फास ठरलेली धर्मनिरपेक्षता !

सध्या हिंदूंच्या डोक्यात धर्मनिरपेक्षतेचे वारे वहात असल्याने त्यांना प्रत्येक ठिकाणी धर्मांधांना सहभागी करून घेतल्याखेरीज पूर्णत्व आल्यासारखे वाटत नाही. नंतर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात.