तस्मात् धर्मपरो भवेत् । (धर्मपरायण बना !)

मनुष्‍य हा स्‍वभावत: स्‍खलनशील आहे. त्‍याला मार्गावर ठेवण्‍याचे काम धर्म करतो. धर्म म्‍हणजे अशी चौकट जी माणसाला भरकटू देत नाही. रज-तमापासून दूर असलेल्‍या आपल्‍या पूर्वजांनी ही चौकट आखण्‍यासाठी आपला अनुभव खर्ची घातला आहे…

पोलीस राहिले दक्ष, तर कशाला हवे कक्ष ?

‘महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्‍यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्‍थापन करण्‍याचा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाच्‍या वतीने देण्‍यात आला आहे’, असे वृत्त वाचनात आले. या कक्षाच्‍या उभारणीची कल्‍पना याहीपूर्वी अंनिस मांडत आली होती…

चीनशी संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने योग्य धोरण ठरवण्याची आवश्यकता

अमेरिकेला चीन-भारत सीमारेषेवरील वादाविषयी काही रस नसल्याने उलट त्यात पडल्यास त्याची हानी होऊ शकते, असा विचार करून त्यामध्ये सहभागी होणे टाळावे.

उत्तम समाज आणि नीतीमान राष्ट्र यांची निर्मिती करणारी भारतीय विवाहपद्धत !

ज्याप्रमाणे एक चाकाचा रथ चालू शकत नाही, एका पंखाचा पक्षी उडू शकत नाही, त्याचप्रमाणे पत्नीविरहित पुरुष सर्व कार्यांत निरर्थक ठरतो.

हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत !

हिंदु सहिष्णू आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायचा नाही. त्यांनी ‘जर त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला, तर ते हिंसक होतात’, असा गवगवा करण्यास जगातील सर्व समाज मोकळे होतात.

प्रभु श्रीरामचंद्रांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेले कोल्‍हापूर येथील रावणेश्‍वर मंदिर !

महाराष्‍ट्रात आणि भारतात काही हिंदु मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. श्रावण मासाच्‍या या लेखमालेच्‍या निमित्ताने आमच्‍या वाचकांना मंदिरांची ओळख करून देण्‍याचा हा प्रयत्न !

संपादकीय : द्रमुकचा पुन्‍हा एकदा श्रीरामद्वेष !

श्रीरामाच्‍या अस्‍तित्‍वाचे पुरावे मागणार्‍या राष्‍ट्र आणि धर्म विरोधी द्रमुक पक्षाचे अस्‍तित्‍व श्रद्धावान हिंदू निश्‍चितच मिटवतील !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

कोलकाता – येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या महोत्‍सवात ‘भारतीय साधक समाज’चे संस्‍थापक श्री. अनिर्बन नियोगी आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या  बबिता गांगुली यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

उत्तम समाज आणि नीतीमान राष्‍ट्र यांची निर्मिती करणारी भारतीय विवाहपद्धत !

हिंदु विवाहशास्‍त्राप्रमाणे स्‍वजातीत विवाह करतांनाही गोत्रविचार महत्त्वाचा आहे. गोत्र म्‍हणजे वंश, सगोत्र म्‍हणजे एक वंश. सप्रवर म्‍हणजेही एक वंश.

काँग्रेसचे कमलनाथ यांची ‘विश्‍व आदिवासी दिवसा’निमित्त सुटीची देशद्रोही मागणी !

‘विश्‍व मूलनिवासी दिवसा’शी भारताचा काहीही संबंध नाही. इस्‍लामी आक्रमकांखेरीज भारतात कुणीही बाहेरून आलेले नाही.