रजस्वला स्त्री आणि शास्त्र !
इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या नोव्हेंबर १९४९ च्या अंकात प्रा. रेड्डी आणि प्रा. गुप्ता यांनी काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन दिले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या नोव्हेंबर १९४९ च्या अंकात प्रा. रेड्डी आणि प्रा. गुप्ता यांनी काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन दिले आहे.
पोलिसांसमोरच हिंदूंना शिव्या घालणार्या महिलेला अटक करण्यासाठी पोलिसांशी झगडावे लागते, यातूनच ‘पोलिसांची मानसिकता ही काँग्रेसची, म्हणजे हिंदुविरोधी राहिली आहे’, हे लक्षात येते.
विशाळगड आणि इतर सर्व गडदुर्गांवर धर्मांधांनी अतिक्रमणे केली आहेत.
मी माझ्या वयाच्या ३३ वर्षांत देश-विदेशांतील ३३ सहस्रांहून अधिक आश्रम पाहिले आहेत. त्यामध्ये रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहिल्या क्रमांकावर आहे; कारण येथील स्पंदने, आध्यात्मिक वातावरण, साधकांची विनम्रता, उच्च कोटीचे धार्मिक आचरण, विज्ञान अन् अध्यात्म यांचा सुरेख संगम…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने त्यांना चेतावणी देण्यासह रणनीती आखली पाहिजे !
आज ‘गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) स्मृतीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
मेजर सीता शेळके यांनी त्यांच्या पथकासह ३१ घंटे क्षणभरही विश्रांती न घेता १९ पोलादी पॅनल्सच्या साहाय्याने हा पूल उभारला. पुलावरुन अवजडसामुग्री, रुग्णवाहिका तातडीने मुंदकाईकडे रवाना होऊ लागली.
या सर्व गोष्टींचा एकच हेतू ! उत्तम संतती, त्यामुळे उत्तम समाज ! त्यामुळे वैभवशाली सुखी सहजीवन आणि एक बलदंड नीतीमान राष्ट्रनिर्मिती होय!
प्राचीन भारताच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केल्यास मंदिरे ही केवळ तीर्थक्षेत्रे नव्हती, तर एक सामुदायिक ठिकाणेही होती, असे स्पष्ट होते.
प्रशासन, प्रसारमाध्यमे यांद्वारे समाजाला सतर्क केले जात असतांनाही अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.