विकृत ‘सेक्युलर’ नको, तर हिंदु राष्ट्र हवे !
निधर्मी शासनाचे पुरस्कर्ते हिंदूंवर अन्याय होतांना काहीच बोलत नाहीत !
निधर्मी शासनाचे पुरस्कर्ते हिंदूंवर अन्याय होतांना काहीच बोलत नाहीत !
दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तरच ईश्वर अवतार घेतो; म्हणून आपण साधना करून ईश्वराचे भक्त झालो, तरच आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वराचे पाठबळ मिळणार आहे.
हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्थापनेची दिशा यांविषयी या परिसंवादातून वैचारिक सुस्पष्टता येते.
आध्यात्मिक पाया असलेले हे ईश्वरनियोजित हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रात्रंदिवस झटत आहेत. हे संधीकाळाचे दिवस लवकरच संपतील.
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करा ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला ‘हिंदु राष्ट्र’ देईलच !
‘भारतीय संस्कृती’ या शब्दाचा अर्थ येथे ‘वैदिक संस्कृती, हिंदु धर्म किंवा सनातन धर्म’, असा आहे. हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार आहे.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे हिंदुत्वनिष्ठांना विविध विषयांवर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, माका, पुनर्नवा, ब्राह्मी, शतावरी, हळद, कडूनिंब, पारिजातक आणि वाळा आदी औषधी वनस्पतींची माहिती वाचली. आज अंतिम भाग पाहूया.
आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, माका, पुनर्नवा, ब्राह्मी, शतावरी, हळद, कडूनिंब आणि पारिजातक आदी औषधी वनस्पतींची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया.
भारतीय महिलांनो, शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढणार्या राणी लक्ष्मीबाई यांचे दैवी गुण आत्मसात करून राष्ट्रप्रेमी आणि सशक्त रणरागिणी बना !