प्रत्येक पदार्थाकडे पहाण्याचा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन !
जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही.
जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही.
केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे आणि वृद्धावस्था लवकर येऊ न देण्यासाठी उपयोगी रसायन : अश्वगंधा
जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याविषयीची व्याख्या केवळ ‘रोग नसणे म्हणजे आरोग्य’ अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच ‘शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’, अशी आहे.
ताप, सर्दी, डोके दुखणे इ. सारख्या नेहमीच्या आजारांवरील आयुर्वेदाचे उपाय !
सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे देवभूमी हिमाचल प्रदेशचा प्रवास आरंभ केला या दैवी प्रवासाचा हा दैवी वृत्तांत….
मनुष्याने निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून देणारे शिक्षणच सर्वाेत्कृष्ट असणे
आता जगामध्ये आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळत असतांना भारतियांनीही डोळे उघडून आयुर्वेदाचा पुरस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक रोगांवर उपयुक्त असणार्या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.
लघवी होत नसल्यास : धने आणि गोखरू यांचा काढा तूप घालून द्यावा.