शहरी नक्षलवाद्यांविषयीचे प्रेम कि त्याच्या आडून भारतद्वेष ?

न्यायव्यवस्थेला आव्हान देणार्‍या देशविरोधी शक्तींना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि न्यायालय यांनी भीक घालू नये !

घरोघरी आयुर्वेद

बालकांचे नियमित लसीकरण आपण जितके लक्षपूर्वक करतो, तितकेच लक्ष सुवर्णप्राशनाकडे देण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर एकाच पद्धतीने होणारे आघात म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकात ५-६ चर्चवर केवळ दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर भारतातील चर्च धोक्यात असल्याचा प्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवला गेला; पण शेकडो मंदिरांवर आक्रमणे होऊनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !

या किल्ल्याचा इतिहास, सध्याच्या किल्ल्याची झालेली पडझड, तेथे पसरलेले अस्वच्छतेचे साम्राज्य आणि गड-किल्ल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

व्याख्यानासाठी प्रसिद्धीमाध्यमांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद !

व्याख्यानाच्या पूर्वप्रसिद्धीचे वृत्त दैनिक आणि वेब पोर्टल यांनी प्रसिद्ध केले, तर उत्तरप्रसिद्धीचे वृत्तही अनेक दैनिक, वेब पोर्टल, यू ट्यूब चॅनल यांनी प्रसिद्ध केले. यामुळे व्याख्यानाचा विषय सहस्रो जिज्ञासूंपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये यांनी घेतलेल्या व्याख्यानाला प्रसिद्धीमाध्यमांकडून मिळालेला प्रतिसाद आणि जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

व्याख्यानामुळे हिंदु धर्मावरील संकटाविषयी योग्य माहिती मिळाली, तसेच धर्माचरण, नामजप, साधना आदींचे महत्त्व समजले. यापुढे आम्हीही हिंदु धर्मासाठी कार्य करू’, असे अभिप्राय व्यक्त केले आहेत.

साधना केल्याने मनोबल वाढून संकटांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला ८ सहस्र जिज्ञासूंची उपस्थिती

‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आचरणात आणायचे विविध उपाय !

सध्याच्या ‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची, तसेच सर्व शरिराची काळजी कशी घ्यावी ? यासाठी हा लेख…

निरोगी आणि निरामय जीवनासाठी आयुर्वेद !

दिनचर्या निसर्गाच्या नियमांप्रमाणे असल्यास त्या कृतींचा मानवाला त्रास न होता लाभच होतो. यासाठीच निसर्गनियमांप्रमाणे (धर्माने सांगितलेल्या गोष्टींनुसार) वागणे आवश्यक आहे..

हल्लीच्या काळात बळावलेल्या आजारांवरील उपाय !

मधुमेहासाठी उंबराच्या कोवळ्या पानांचा स्वरस मधासह द्यावा. त्यासमवेत जांभळाचे बी आणि शिलाजित द्यावे.