भारतविरोधी चाली खेळणे, हा जॉर्ज सोरोस यांचा जुनाच धंदा !

सध्‍या अमेरिकन कोट्यधीश ‘जॉर्ज सोरोस’ हे वादात सापडले आहेत. सोरोस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक असून मोदींवर टीका करण्‍याची एकही संधी ते सोडत नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेले अनुच्‍छेद ३५६ (राष्‍ट्रपती राजवट) काय आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी संसदेत केलेल्‍या भाषणात काँग्रेसवर सडकून टीका केली. या वेळी त्‍यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू यांचाही उल्लेख केला.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तर भारताची भरभराट होईल !’ – काँग्रेसचे नेते  सुखजिंदर सिंह रंधावा यांचा हास्यास्पद दावा !

जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !

भारतमातेचे पुत्रच तिचे वैरी !

देशात राहून देशाच्‍या विरोधात बोलणार्‍या लोकप्रतिनिधींना राष्‍ट्रप्रेमींनी मतदानाच्‍या माध्‍यमातून त्‍यांची जागा दाखवून द्यावी !

पंतप्रधान मोदी यांची म्हादई अभयारण्यातील आग दुर्घटनांवर देखरेख ! – विश्वजीत राणे, वनमंत्री

गोव्यातील वनक्षेत्राला लागलेली आग विझवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळवले आहे. केंद्र सरकार देत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती गोमंतकीय कृतज्ञ आहेत.

‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

पाकिस्तान आणि चीन यांनी कारवाया केल्यास भारत प्रत्युत्तर देण्याची शक्यता ! – अमेरिकी गुप्तचर विभागाचा अहवाल

अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनकडून !

कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.

भारताची जाणीवपूर्वक अपकीर्ती ?

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे भारताच्या विरोधात अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार आयोग, आयटीयू, जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांची कार्यालये असलेल्या प्रसिद्ध चौकातच हे भारतविरोधी फलक अगदी नीट लक्षात येतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत.