पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार
पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके

सामाजिक माध्‍यमांतून पंतप्रधानांवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्‍यावर कारवाई !

सामाजिक माध्‍यमांद्वारे प्रसाद राजेंद्र पवार या ३० वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संदर्भात आक्षेपार्ह पोस्‍ट प्रसारित केली. या प्रकरणी तक्रार दिल्‍यानंतर प्रसाद पवार यांच्‍यावर राजारामपुरी पोलीस ठाण्‍यातून कायदेशीर कारवाई करण्‍यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

पुरस्‍कार लोकमान्‍यांचा !

हा पुरस्‍कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार म्‍हणून काँग्रेसने याविषयी स्‍मारकाचे विश्‍वस्‍त तथा काँग्रेसचे नेते डॉ. रोहित टिळक यांची तक्रार राहुल गांधी यांच्‍याकडे केली.

मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दगडूशेठ गणपतीसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.

ठाणे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.

लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशा पालटली होती ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.या पुरस्कार मिळाल्याने मी उत्साहित आणि भावूक झालो आहे.

संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.