कर्नाटकला अपराधमुक्त करण्याची हीच वेळ ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्नाटक राज्यात सध्या उलटी गंगा वहात आहे. येथे सर्वत्र गुन्हेगारांचे राज्य दृष्टीस पडते. आमचे सरकार एकिकडे ईज् ऑफ लिव्हिंग (जगण्यातील सोपेपणा निर्माण करणे) च्या गोष्टी करत आहे

आतंकवादामध्ये चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आतंकवाद हा धोकादायकच आहे. आतंकवादात चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

लोकपाल विधेयकाला अपंग करण्याचे पाप पंतप्रधानांनी केले – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

लोकपाल विधेयकाचा मसुदा सिद्ध करून आम्ही सरकारला दिला होता; मात्र आमच्या मसुद्याला बगल देत नवीन कायदा केलेला असून तो आम्हास अमान्य आहे.

आतंकवादाच्या विरोधात आम्ही भारतासमवेत ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश आतंकवादाने पीडित आहेत. आतंकवादाच्या विरोधात आम्ही भारताच्या समवेत आहोत, असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे.

१५ वर्षांनंतर इस्रायली पंतप्रधान प्रथमच भारत दौर्‍यावर

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे १४ जानेवारीला भारतात आगमन झाले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवत विमानतळावर जाऊन नेतान्याहू यांना आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले.

ट्रम्प कार्ड !

नववर्षाच्या प्रारंभीच जागतिक घडामोडींना वेग आला आहे. यात काही अनपेक्षित; पण भारतासाठी लाभदायक अशा घडामोडी गेल्या दोन दिवसांत घडल्या.

आता मुसलमान महिला एकट्या हज यात्रेला जाऊ शकतात ! – पंतप्रधान

मुसलमानांमधील ‘मेहरम’ प्रथा मोडीत काढण्यात आल्याने आता मुसलमान महिला कोणत्याही पुरुषाशिवाय एकट्या हजला जाऊ शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केले.

(म्हणे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बोलावू नका !

गोविंद पानसरे अभिवादन समितीचे आवाहन (?)
बडोदा (गुजरात) येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून किंवा समारोपाच्या कोणत्याही कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करू नये, असे आवाहन संमेलनाच्या आयोजकांना केले.

मोदी यांच्या सभेला गेल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये सहभागी झाल्याने दानिश याने पत्नी फायरा हिला तोंडी तलाक दिला. फायराने केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची बहीण फरहत नक्वी यांच्याकडे न्याय मागितला.

मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकच्या माजी परराष्ट्रमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक ! – मोदी यांचा दावा

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत पाकचे माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now