पडलो तरी नाक वर ! अशा मनोवृत्तीच्या प्रसारमाध्यमांचा सनातनद्वेष कायम !

नालासोपारा प्रकरणात कोणत्याही संघटनेचा संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही, असे २१ ऑगस्टला आतंकवादविरोधी पथकाचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असतांना हाच भाग वृत्तवाहिन्यांनी दडपला.

अन्वेषण यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे यांचा सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट दिसणारा हिंदुद्वेष !

प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा स्पष्ट होतो

पत्रकार कपोलकल्पित ‘स्टोरी’ रचून हिंदुत्वनिष्ठ संघटनांची कशी अपकीर्ती करतात, याचे उदाहरण !

नालासोपारा प्रकरणात प्रसारमाध्यमे कपोलकल्पित कथा सांगत असल्याने आतंकवादविरोधी पथकाच्या प्रमुखांनी त्याविषयी जाणीव करून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या वार्ताहरांची पीतपत्रकारिता !

नालासोपारा येथे कथित बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणात धादांत खोटे बोलून हिंदुत्वनिष्ठांची अपकीर्ती करण्याचे राधाकृष्ण विखे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचे षड्यंत्र उघड !

‘नालासोपारा येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या घरात कथित बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी प्रथमच २१ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषद घेतली.

नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत, श्री. शरद कळस्कर आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर यांना स्फोटके बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now