धर्मप्रेमी हिंदूंवर अन्याय झाल्यास हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्या साहाय्यासाठी ठामपणे उभी राहील !  अधिवक्ता संजीव पुनाळेकर

गोरक्षक वैभव राऊत आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात नालासोपारा येथे एकवटले १ सहस्रहून अधिक धर्मप्रेमी !

‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उल्लेखही नसल्याने ‘एटीएस्’चे आरोप बिनबुडाचे ! – सनातन संस्था

नालासोपारा येथे कथितरित्या स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे. जर प्रसिद्धीपत्रक इतके सदोष आहे, तर प्रत्यक्षात आरोपपत्र किती सदोष असेल,

आतंकवादविरोधी पथकाचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट

नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने ५ डिसेंबर या दिवशी मुंबई येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात ६ सहस्र ८४३ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. ‘

ते मी नाहीच !’

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या आणि सी.बी.आय.च्या कोठडीतून वारंवार ‘आत-बाहेर’ करणार्‍या एका व्यथित पिस्तुलाचे मनोगत !………

वैभव राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ ऑक्टोबरपर्यंत वाढ

नालासोपारा येथील कथित स्फोटकांच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत यांची न्यायालयीन कोठडी २५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

अटकेतील सुजीत कुमार यांची पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाल्याची न्यायालयात तक्रार !

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुजीत कुमार यांनी पोलीस कोठडीमध्ये कमरेच्या पट्ट्याने आणि काठीने मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने तात्काळ त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले आहे.

गणेश कपाळे यांना कह्यात घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने वडील मधुकर कपाळे यांचा मृत्यू !

नालासोपारा कथित स्फोटकप्रकरणी गणेश कपाळे यांना कह्यात घेण्यात आल्यामुळे त्यांचे वडील मधुकर कपाळे (वय ६८ वर्षे) यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे त्यांचा १४ सप्टेंबरला मृत्यू झाला, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते.

अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ तरुणांचा पोलीस अधिकार्‍यांकडून अमानुष छळ, तसेच अश्‍लील भाषेचा वापर !

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या अन्य हिंदुत्वनिष्ठांचा पोलीस कोठडीत अन्वेषण यंत्रणांच्या पोलीस अधिकर्‍यांकडून अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असून त्यांच्या पत्नीवर अत्याचार करण्याची अश्‍लाघ्य ……

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जळगाव येथून दोघांना अटक

नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने येथील साकली गावातील दोघांना अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावे आहेत.

शरद कळसकर यांना १० सप्टेंबरअखेर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची कोठडी

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकरने दोन गोळ्या झाडल्या असून त्या त्यांना लागल्या होत्या. शरद कळसकर हा शस्त्रे हाताळण्यात आणि बॉम्ब बनवण्यात पारंगत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) न्यायालयात केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now