गोवा : प्रथम वैध कागदपत्रे सादर करा आणि नंतर टाळे ठोकण्याच्या विरोधात आदेश मागण्यासाठी या ! 

अनधिकृत बांधकाम करणार्‍या काही ‘शॅक’चालकांनी या आदेशातून सवलत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यास अनुसरून गोवा खंडपीठाने सवलत मागणार्‍या याचिकादारांना सुनावले आहे.

Goa Illegal Constructions : हणजूण (गोवा) येथील अनधिकृत बांधकामांवर धिम्या गतीने कारवाई !

या प्रकरणी उच्च न्यायालयाने हणजूण पंचायतीच्या सचिवांना कारवाईसंबंधी माहितीचे प्रतिज्ञापत्र ६ मार्च या दिवशी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

अटकेत असलेला शहरी नक्षलवादी प्रा. साईबाबा याची मुक्तता !

नक्षली आणि देशविरोधी कारवाया यांप्रकरणी अटकेत असलेला शहरी नक्षलवादी, तसेच देहली विद्यापिठातील प्राध्यापक जी.एन्. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्दोष मुक्त केले.

हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.

मीरा-भाईंदर येथील सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला मुंबई उच्च न्यायालयाने दिली अनुमती !

पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील आधी नोंदवलेल्या गुन्ह्यांचे कारण देत नाकारली होती अनुमती !

इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाचे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत करणार नाही ! – ‘नेटफ्लिक्स’

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्यावर आधारित ‘ओटीटी (ओव्हर द टॉप) व्यासपिठावरून प्रदर्शित होणार्‍या माहितीपटाचे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत केले जाणार नाही, असे ‘नेटफ्लिक्स’च्या वतीने २१ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हणजूण आणि वागातोर परिसरात नियमानुसार व्यवसाय करणार्‍यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकार अशा व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी कटीबद्ध आहे – मुख्यमंत्री

मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने चोपडा (जळगाव) येथे आज होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण नाही !; २ बांगलादेशींना तळोजा येथून अटक !

मुंबई उच्च न्यायालयाने ‘धनगर समाजाला अनुसूचित जाती (एस्.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे’, ही मागणी फेटाळून लावली आहे.

गोवा : हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड

या प्रकरणी, पंचायत संचालकांनी गिरकारवाडो विभागाचे पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून त्यांची पंचसदस्य पदावरून उचलबांगडी का करू नये ? अशी विचारणा केली आहे.