सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला उपाय आणि प्रार्थना केल्यानंतर त्वचारोग बरा होत असल्याचे जाणवणे तेव्हा उपाय आणि आर्ततेने प्रार्थना करण्याचे महत्त्व लक्षात येणे

‘४ ते ५ मासांपासून माझ्या तोंडवळ्याला पुष्कळ खाज येत असे. हा एक त्वचारोग (‘फंगल इनफेक्शन’) असल्याचे मला सांगण्यात आलेे.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची स्वतःचे छायाचित्र पाहून प्रथमच भावजागृती होणे आणि आपल्यात पालट होत आहेत, याची ती जाणीव होती, असे वाटणे

२६.११.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये माझे एक लिखाण आले होते. त्यामध्ये छापून आलेले माझे छायाचित्र पाहून माझी भावजागृती झाली. असे प्रथमच घडले. असे का घडले ?, याचा मी विचार करू लागलो.

व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात होण्यापेक्षा घरी होणे केव्हाही चांगले !

एखादी व्यक्ती रुग्णालयात असल्यास आणि तिचा अंतकाल जवळ आला असून तिच्यावर आता कोणत्याही वैद्यकीय उपचारांचा परिणाम होणार नाही, असे जेव्हा लक्षात येते,

कलांमध्ये गायनकलेचे ईश्वर प्राप्तीसाठी असलेले महत्त्व

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या चढत्या क्रमाने असलेल्या पंचतत्त्वांपैकी तत्त्व जितके उच्च स्तराचे, तितके त्यातून ईश्‍वराची अनुभूती येण्याचे प्रमाण अधिक असते.

‘अधिवेशन, हिंदु धर्मजागृती सभा, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करा !

‘भारतभर विविध ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशने, हिंदु धर्मजागृती सभा, हिंदूसंघटन मेळावे, वाचक मेळावे, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर यांचे आयोजन करण्यात येते. हे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आणि त्यांची पूर्ण फलनिष्पत्ती मिळण्यासाठी या कार्यक्रमांच्या १ – २ दिवस आधीपासून कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत साधकांनी पुढील आध्यात्मिक उपाय करावेत.

तळमळीला प्रार्थनेची जोड देणे आणि त्याचे होणारे लाभ !

आपल्या मनात ‘असे व्हावे’, हा नुसता प्रबळ विचार असून उपयोगाचे नाही, तर त्या अनुरूप देवाला प्रार्थनाही केली पाहिजे

परात्पर गुरु डॉक्टरांचे निर्गुणातील कार्य !

‘अध्यात्मशास्त्र हे अनुभूतीचे शास्त्र असल्याने ‘नुसते तात्त्विक ज्ञान झाले, म्हणजे साधना समजली’, असे होत नाही, तर समजलेली साधना प्रत्यक्ष करून तिची अनुभूती घ्यावी लागते. स्वतःच्या अनुभूतीतूनच साधक शिकतो.

अधिवेशन, हिंदु धर्मजागृती सभा, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करा !

भारतभर विविध ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशने, हिंदु धर्मजागृती सभा, हिंदूसंघटन मेळावे, वाचक मेळावे, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर यांचे आयोजन करण्यात येते.

साधना करून मनाद्वारे जिवाला शिवाशी जोडणे

आपल्यातील आत्मा हा ईश्‍वराचा अंश आहे. आपल्यातील जिवाला आत्म्याशी जोडण्याचे काम आपले मन करते. जिवाला शिवाशी जोडण्यासाठी मन साहाय्य करू शकते; म्हणूनच ते महत्त्वाचे आहे.


Multi Language |Offline reading | PDF