दोन वेगवेगळ्या विकारांवर परिणाम करणारा राग एकच असला, तरी त्या विकारांच्या संदर्भात तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असणे

अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी वृंदावनी सारंग या रागाने मणिपुर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम करून तेथे उष्णता निर्माण केली.

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी अपचनाचा त्रास दूर होण्यासाठी गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या लक्षात आलेली सूत्रे

‘श्री. प्रदीप चिटणीस यांनी अपचनाचा त्रास दूर होण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मालकंस हे ३ राग गायले. हे राग अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

विविध रागांमध्ये गायलेल्या देवीच्या मंत्राचा कुंडलिनीचक्रे आणि सुषुम्ना, इडा अन् पिंगळा नाड्या यांवर झालेला परिणाम

ठाणे येथील संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांचे नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय संगीताचे विविध प्रयोग घेण्यात आले. नवरात्रीचा कालावधी असल्याने या वेळी श्री. चिटणीस यांनी शास्त्रीय संगीतातील विविध रागांमध्ये देवीच्या ‘ॐ ऐं ह्रिं क्लीं चामुण्डायै विच्चै ।’ या मंत्रजपाचे गायन केले.

विविध रागांमध्ये गायलेल्या देवीच्या मंत्राचा कुंडलिनीचक्रे आणि सुषुम्ना, इडा अन् पिंगळा नाड्या यांवर झालेला परिणाम

ठाणे येथील संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांचे नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय संगीताचे विविध प्रयोग घेण्यात आले.

सनातनचे १० वे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

साधिकेला मराठी भाषेचे ज्ञान अल्प असल्याने संशोधनावरील लेख लिहितांना तिच्या मनावर ताण येणे आणि पू. गाडगीळकाका यांनी तिला चुकांतून शिकून पुढे जाण्यास साहाय्य करणे…..

सहजावस्थेत राहून साधकांना सर्व स्तरांवर आधार देणारे पू. मुकुल गाडगीळ !

‘मला सेवेच्या संदर्भात काही अडचणी असल्यास पू. गाडगीळकाका सहजतेने त्यावर उपाययोजना सुचवतात. त्यामुळे माझ्या मनावरील ताण दूर होतो.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषियागाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

१. ऋषियागाची ‘श्री दक्षिणामूर्ति’ ही देवता म्हणजे गुरुरूपातील शिव
‘या यागाची ‘श्री दक्षिणामूर्ति’ ही देवता आहे. श्री दक्षिणामूर्ति म्हणजे गुरुरूपातील शिव. गुरुच शिष्याला ज्ञान देतात.

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जुलै २०१६ पासून २८.९.२०१८ पर्यंत ३४ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध सादर केले. नुकतेच अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’

धन्वंतरि यागाच्या पहिल्या दिवशी जाणवलेली सूत्रे

यागातील आहुतींना आरंभ झाल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला, तसेच तेव्हा वातावरणातही थंडावा पसरला…….

स्फटिक श्रीयंत्राच्या पूजेच्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘स्फटिक श्रीयंत्राच्या पूजेमध्ये नवदुर्गादेवींना आवाहन केल्यावर जाणवले, ‘त्यांची तत्त्वे पूजास्थळी होतीच. ती तत्त्वे त्या वेळी कार्यरत झाली, एवढेच !’ सनातनच्या रामनाथी आश्रमात उच्च देवतांची तत्त्वे अस्तित्वात आहेतच.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now