पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून नामजप भावपूर्ण आणि परिणामकारक होण्यासाठी शिकायला मिळालेली सूत्रे

‘एका संतांनी सांगितल्यानुसार पू. (डॉ.) मुकुल गाडगीळकाका यांच्या समवेत काही साधक समष्टीसाठी नामजप करतात. हा नामजप करतांना पू. गाडगीळकाकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले होते, ‘२३.२.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या साधकांनी पहाटे ३ वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचा नामजप करायचा आहे . . . तो करतांना मला पुढील अनुभूती आल्या. – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ