उत्तरप्रदेशमध्ये मोहरमच्या अनेक मिरवणुकांमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार !

२१ सप्टेंबर या दिवशी येथील भटहटमध्ये मोहरमनिमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी डिजे लावण्यात आलेल्या गाडीवरील एक जण विद्युततारेच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा धक्का  बसला.

संगम पुलाजवळील नदीपात्रात विसर्जित केलेले ताबूत मोहरमला १५ दिवस होऊनही तसेच पडून

मोहरमच्या निमित्त निघणार्‍या मिरवणुकांमध्ये मुसलमानांकडून ताबूत नाचवले जातात आणि नंतर ते विसर्जित केले जातात. येथील संगम पुलाजवळील नदीपात्रात मोहरम होऊन १५ दिवस उलटून गेले, तरी काही ताबूतांचे अवशेष तसेच पडून आहेत.

मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बलिया जिल्ह्यातील बैरिया येथे मोहरमच्या दिवशी ताजियाची मिरवणूक चालू असतांना अनवर अली याने शेजारी रहाणार्‍या ४ वर्षांच्या एका मुलीला टॉफीचे आमीष दाखवून शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

कोल्हापूर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची अधिवेशनात मागणी करणार ! – आमदार राजेश क्षीरसागर

गणेशोत्सवाप्रमाणे, दुर्गामाता मूर्ती आणि ताबूत विसर्जनाच्या मिरवणुका कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात निघत असतांना, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांच्या निष्काळजी कारभारामुळे बसचा अपघात घडला आहे

मोहरमच्या मिरवणुकीवरून उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात मधील शहरांत धर्मांधांचा हिंसाचार

उत्तरप्रदेशच्या कानपूर आणि बलिया, बिहारच्या ठाकूरगंज, तसेच गुजरातच्या बडोद्यामध्ये धर्मांधांनी मोहरमच्या मिवणुकीवरून हिंसाचार घडवला.

कोल्हापुरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसल्याने २ ठार १९ घायाळ

कोल्हापुरातील ताबूत विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूर महानगरपालिका परिवहनाची (केएम्टी) बस घुसल्याने २ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये नवरात्र आणि मोहरममध्ये डिजेवर बंदी

उत्तरप्रदेशमध्ये दुर्गापूजा, दसरा आणि मोहरम यामध्ये डिजे आणि ध्वनीक्षेपक लावण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे. काही अटींवर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती दिली जाणार आहे.

ममता नव्हे क्रूरता !

माया आणि ममता केवळ राज्यातील मुसलमानांसाठीच आहे, हे कृतीतून सातत्याने दर्शवणार्‍या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदूंचे दमन करण्याचा प्रयत्न केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF