तळेगाव (जिल्हा पुणे) रेल्वेस्थानक परिसरातील स्मशानभूमी २ वर्षांपासून बंद !
अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !
अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !
वन्यप्राण्यांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन नागरिक करतात, तशी उपाययोजना वन विभागाने का केली नाही ? वन्य प्राणी आणि नागरिक यांच्या दृष्टीने वेळेवर अन् योग्य उपाययोजना काढू न शकणारा वन विभाग काय कामाचा ?
वैद्यकीय क्षेत्रातील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट करण्यास कारणीभूत ठरू शकतो.
अपंगांच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन केलेले राज्य सल्लागार मंडळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ कार्यरत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने २७ मार्च या दिवशी राज्य सरकारला धारेवर धरले.
स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून कारवाई न केल्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हजरत सय्यद बालेशाह पीर दर्ग्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.
‘‘स्मार्ट सिटी’ची एकूण ४७ पैकी ३५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर १२ कामे राहिली आहेत. सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील. सरकारला या समस्येविषयी ठाऊक आहे आणि सरकार या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.’’ – राज्याचे महाधिवक्ता
मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !
हे नागरिक अमली पदार्थांची तस्करी, वेश्याव्यवसाय, चोर्या आदी समाजविघातक कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्याला आढळून आले आहे.