वृत्तसंकेतस्थळांसाठी केंद्रशासन आता नवीन कायदा आणणार !

वृत्तसंकेतस्थळांना करावी लागणार नोंदणी
१५५ वर्षे जुना कायदा रहित करणार

हिंदु धर्माच्या विरोधात लिखाण करणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंगावर अज्ञाताने ठेवले अंडे !

पैगंबर यांच्या कथित अवमानावरून मुसलमान हिंसाचार करतात, तर हिंदू त्यांच्या देवतांचा अवमान होऊनही वैध मार्गानेही विरोध करत नाहीत !

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्याविरोधात गुन्हा नोंद

त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते.

‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्यालयाला चिनी राजदूताने दिली भेट !

वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !

प्रसिद्धीमाध्यमांचे अल्पसंख्यांकधार्जिणे स्वरूप जाणा ! – कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’

येथील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि मुसलमान धार्जिणे लोक आहेत. त्यामुळे ते धर्मांतरासारख्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत. ख्रिस्ती आणि मुसलमान कट्टरतावाद्यांच्या वक्तव्यांना येथील प्रसारमाध्यमे लगेच प्रसिद्धी देतात.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते.

संभाजीनगर येथे जमावबंदी नाही, प्रसारमाध्यमांमधील वृत्त चुकीचे ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

‘शहरात आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे’, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांवर आले आहे; मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून शहरात कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही.

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अंतत: विकत घेतले ट्विटर !

खरेदी करार अंतिम झाल्यानंतर मस्क यांनी ‘भाषण स्वातंत्र्या’चे समर्थन करणारे ट्वीट केले. लोकांचे भाषणस्वातंत्र्य अबाधित रहावे, हा ट्विटर विकत घेण्यामागील उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

‘न्यूज १८’चे पत्रकार अमन चोपडा यांच्यावर राजस्थानमध्ये २ गुन्हे नोंद

आणीबाणीच्या काळातही काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या विरोधात जे केले, ते आजही करत आहे. यातून काँग्रेस घटनाविरोधी आणि कायदाद्रोही आहे, हे पुन्हा स्पष्ट होते !