लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला, भारतापासून श्रीलंकेपर्यंत असलेला रामसेतु : श्रीरामाशी अनुसंधान साधणारा भावबंध !

श्रीराम आणि श्रीलंका या दोन्हींचा संबंध लक्षात घेतल्यावर ‘रामसेतू’विषयी मनात विचार येतो. श्रीरामावतार त्रेतायुगात म्हणजे न्यूनतम १७ लक्ष वर्षांपूर्वी झाला.

श्रीलंकेतील बौद्धांनी हिंदु मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचे एक उदाहरण – श्रीलंकेतील कॅन्डी शहरातील बौद्ध मंदिर !

बौद्धांची हिंदु मंदिरांच्या संदर्भात मानसिकता !

श्रीलंकेतील बौद्धांनी हिंदु मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचे एक उदाहरण – श्रीलंकेतील कॅन्डी शहरातील बौद्ध मंदिर !

श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत. ‘या सर्व स्थानांची माहिती मिळावी आणि जगभरातील सर्व हिंदूंना ती सांगता यावी’, यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधकांनी १ मास (महिना) श्रीलंकेचा दौरा केला.

श्रीलंकेच्या जाफना शहराजवळ असलेल्या नैनातीवू बेटावरील आणि ५१ शक्तीपिठांमधील एक असलेले नागपुषाणी देवीचे प्रसिद्ध मंदिर !

रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत

श्रीलंकेच्या जाफना शहराजवळ असलेल्या नैनातीवू बेटावरील आणि ५१ शक्तीपिठांमधील एक असलेले नागपुषाणी देवीचे प्रसिद्ध मंदिर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !

लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु : श्रीरामाशी अनुसंधान साधणारा भावबंध !

रामसेतूच्या जवळ जातांना सर्व साधकांची भावजागृती होत होती आणि ‘हा केवळ सेतु नसून श्रीरामाशी जोडणारा भावसेतु आहे’, असे सर्वांना वाटले. रामसेतूच्या भागात एक वेगळेच चैतन्य अनुभवायला मिळते. त्याचे शब्दांत वर्णन करू शकत नाही.

लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु : श्रीरामाशी अनुसंधान साधणारा भावबंध !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !

श्रीलंकेतील हिंदूंच्या सर्वांत मोठ्या मुन्नीश्‍वरम् मंदिरातील शिवलिंग आणि मानावरी येथील वाळूचे शिवलिंग !

श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत.केतीश्‍वरम्, तोंडीश्‍वरम्, मुन्नीश्‍वरम्, कोनेश्‍वरम् आणि नगुलेश्‍वरम् ही ती पंच ईश्‍वर मंदिरे आहेत. या पंच ईश्‍वर मंदिरांमधील मुन्नीश्‍वरम् मंदिराविषयी आपण १३ जुलैच्या अंकात पाहिले. आज आपण मुन्नीश्‍वरम् जवळ असलेल्या मानावरी येथील वाळूच्या शिवलिंगाविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेऊया. 

श्रीलंकेतील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेले मुन्नीश्‍वरम् मंदिर तेथील शिवलिंग आणि मानावरी येथील वाळूचे शिवलिंग !

‘मुन्नीश्‍वरम् मंदिर’ श्रीलंकेतील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असणे

श्रीलंकेतील पंच ईश्‍वर मंदिरांमधील केतीश्‍वरम् मंदिर !

‘केतीश्‍वरम्’ मंदिराचा इतिहास

Multi Language |Offline reading | PDF