आदरणीय विद्याधरपंत नारगोलकर यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या अभ्यास दौर्यागवर एक सुरेख ग्रंथ काढण्याची पत्राद्वारे केलेली मौलिक सूचना !

मागील काही दिवसांपासून आपल्या अंकात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’ या संदर्भात इंडोनेशियातील

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेल्या खडतर प्रवासात गुरु सतत समवेत आहेत, याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती !

आमच्या दौर्‍याच्या कालावधीत इंडोनेशियाच्या सुमात्रा या बेटावरील वनांत कापराची झाडे असून त्यातून शुद्ध भीमसेनी कापूर मिळत असल्याचे आम्हाला समजले. हे क्षेत्र दुर्गम आणि डोंगराळ असून तेथे जाणे कठीण आहे, असे काही जणांकडून आम्हाला समजले. क्षेत्राचा अंदाज आणि प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी आम्हाला (मला आणि श्री. स्नेहल राऊत यांना) जायला सांगण्यात आले.

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेल्या खडतर प्रवासात ‘गुरु सतत समवेत आहेत’, याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती !

आमच्या दक्षिण-पूर्व राष्ट्रांच्या दौर्‍याच्या कालावधीत इंडोनेशियाच्या सुमात्रा या बेटावरील वनांत कापराची झाडे असून त्यातून शुद्ध भीमसेनी कापूर मिळत असल्याचे आम्हाला समजले. ‘हे क्षेत्र दुर्गम आणि डोंगराळ असून तेथे जाणे कठीण आहे’, असे काही जणांकडून आम्हाला समजले. क्षेत्राचा अंदाज आणि प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी आम्हाला (मला आणि श्री. स्नेहल राऊत यांना) जायला सांगण्यात आले

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेल्या खडतर प्रवासात ‘गुरु सतत समवेत आहेत’, याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती !

१८.४.२०१८ या दिवशी आम्ही दोघे रात्रीचा विमानप्रवास करून सुमात्रा येथील मेडान या शहरात पोहोचलो. येथे एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांनी आमच्या प्रवासाची सोय केली होती.

भारतात संत-महात्म्यांचे चैतन्य असल्याने आत्मसमाधानाची ऊर्जा असणे आणि त्यामुळे सर्व सुख-सुविधा असूनही जगभरातील लोक शांती मिळवण्यासाठी भारतात येत असणे

यंत्रांच्या प्रभावामुळे विदेशातील जीवन रुक्ष बनले असणे, तर भारतात एकमेकांविषयी प्रेम असल्याने आनंद असणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सिंगापूर येथील साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन आणि त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि काही साधक-विद्यार्थी अभ्यासदौर्‍यासाठी सिंगापूर येथे गेले होते.

इंडोनेशियातील बाली द्विपावरील विविध मंदिरे आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास

बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिरही आहे. ‘हे मंदिर श्रीमन्नारायणासाठी बांधले असावे’, असे म्हणतात.

मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

संस्कृत आणि तमिळ या भाषांच्या प्रभावामुळे सिंगापूर अन् मलेशिया मधील ‘मलय’ राजवटीत ‘राजा’ ही संकल्पना रुजलेली होती.

मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधक मलेशियाच्या दौर्‍यावर असतांना तेथील साधक श्री. पूगळेंदी सेंथियप्पन् यांनी सांगितलेली माहिती येथे वाचकांसाठी देत आहोत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

राम १ या राजाने बांधलेल्या राजमहालाची वैशिष्ट्ये


Multi Language |Offline reading | PDF