‘काळ’ आणि त्‍याचे प्रकार

सनातनचे संस्‍कृतवर आधारलेले नाविन्‍यपूर्ण मराठी व्‍याकरण ! संस्‍कृतोद़्‍भव भाषांच्‍या व्‍याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्‍कृतचे व्‍याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्‍याकरण शिकण्‍यासाठी संस्‍कृतचे व्‍याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले.

माय मराठीच्या रक्षणासाठी मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सनातनची ग्रंथमालिका !

भाषिक अस्मितेवरील आक्रमण म्हणजे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्यावरील आक्रमण होय. मराठीजनांनो, चैतन्यमय अशा ‘माय मराठी’चा वारसा जपून तो पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी कृतीप्रवण व्हा !

#Exclusive : भाषाशुद्धीचे कार्य करणारे एकमेव क्रांतीकारक म्हणजे वीर सावरकर ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे भाषाशुद्धीसाठी कार्य केलेला अन्य कुणी क्रांतीकारक नसावा. त्यांनी भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणच्या फलकावर अशुद्ध लिखाण !

मराठी भाषाशुद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तळमळीने प्रयत्न केले; पण त्यांच्याच जन्मस्थळाच्या ठिकाणी शुद्धलेखनाची अशी दुरावस्था होणे दुर्दैवी ! मराठी भाषेचे अशा प्रकारे वाभाडे काढणार्‍या संबंधितांना शिक्षाही करायला हवी !

महाराष्‍ट्रातील लोकांनी स्‍वभाषाभिमान जोपासायला हवा !

मराठी लोकांमध्‍ये स्‍वभाषेविषयी प्रेम निर्माण न होणे, याचा दोष मूळ महाराष्‍ट्राकडेच जातो. महाराष्‍ट्रात केवळ जातीयतेचे विष भिनले; भाषेचा अभिमान वृद्धींगत केला गेला नाही. महाराष्‍ट्रीय लोकांनी स्‍वभाषेचा अभिमान जोपासला नाही, ही अप्रिय; पण सत्‍य घटना आहे.

मराठी भाषेचे भूषण विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर !

आज विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांची तिथीनुसार (वैशाख शुक्‍ल नवमी) जयंती आहे. त्‍या निमित्ताने….

राज्‍यातील अन्‍य भाषिक, तसेच केंद्रीय शाळांमध्‍ये होणार मराठीचे मूल्‍यांकन !

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील ३ वर्षे वरील शाळांतील ८ वी, ९ वी आणि १० वी च्‍या इयत्तांमधील विद्यार्थ्‍यांचे मूल्‍यांकन केले जाणार आहे. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा कितपत आकलन होत आहे, याचा अभ्‍यास करता येणार आहे.

पुणे येथे शासकीय कामकाज मराठीतूनच होणार !

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

७ एप्रिल या दिवशीच्या लेखात आपण ‘नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत कोणते पालट होतात ?’, या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात नामांच्या लिंगांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहू.

शासकीय कामकाजात मराठीच्या अधिकाधिक वापरासाठी राज्यशासन धोरण निश्‍चित करणार !

‘मराठी भाषा सल्लागार समिती’ची मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याविषयी सर्वंकष धोरण लवकरच घोषित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.