आजपासून दुकानांवरील नामफलक मराठीत नसल्यास कारवाई ?

मराठी भाषेत फलक लावण्याचे काम काही दिवसांचे असतांना वारंवार त्यासाठी मुदत वाढवून घेणे आणि शेवटी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणे हा उद्दामपणा तर नव्हे ना ?

नेहमीच्या वापरातील काही इंग्रजी शब्द आणि ते मराठी भाषेत लिहिण्याची पद्धत !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

गोव्यात मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा ! – दीपक केसरकर, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र सरकार

मराठी संस्थांना काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अनुदान योजना आहे. तिचा विस्तार गोव्यातही करता येऊ शकतो; मात्र त्यासाठी गोवा सरकारची अनुमती लागेल.

इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) लिहिण्याची पद्धत !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

सुटे लिहायचे काही शब्द आणि त्यामागील दृष्टीकोन !

‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव वर्ष २०१३ पासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकर संमती द्यावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

‘क्रियापदे’ आणि ‘धातू’

मागील लेखात आपण ‘विशेषणां’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘क्रियापदे’ आणि ‘धातू’ यांच्याविषयी जाणून घेऊ.

मराठीचे मरण !

धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना सढळ हस्ते जे काही साहाय्य केले जात आहे, ते थांबवणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्याच्याकडून ही अपेक्षा आहे. ‘उर्दू शिक्षण घेणार्‍यांना त्यांच्या भविष्यासाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का ?’

‘विशेषणे’ आणि त्यांचे प्रकार !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने निवेदन सादर

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची त्यांच्या शहरातील ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी भेट घेण्यात आली.