खाणी चालू करण्यासाठी भाजप सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न !

गोव्यात बंद असलेल्या खाणी चालू करण्यासाठी भाजप सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामधून नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.

मनुष्याचे मन कोणत्याही रोगावर मात करू शकते !

मनुष्याचे मन कोणत्यााही रोगावर मात करू शकते, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी ‘जागतिक कर्करोग दिना’च्या निमित्ताने ‘ट्वीट’द्वारे केले. मुख्यमंत्री पर्रीकर स्वादूपिंडाच्या रोगाने आजारी आहेत.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून नवीन मांडवी पूल आणि झुवारी पूल यांची पाहणी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी १६ डिसेंबरला तिसरा मांडवी पूल आणि नवीन झुआरी पूल यांच्या बांधकामाची पाहणी केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍यांना यामुळे आश्‍चर्याचा धक्का बसला.

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर पितृपक्ष संपल्यानंतर मंत्र्यांना वाढीव अधिकार देणार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजेच १० ऑक्टोबरनंतर मंत्रीमंडळातील सदस्यांना वाढीव अधिकार देणार आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर नवी देहली येथील ‘एम्स्’ रुग्णालयात वैद्यकीय उपचार चालू आहेत.

कामाकडे दायित्व म्हणून पहायला प्रथम राजकीय नेत्यांना आणि शासनकर्त्यांना शिकवा !

शिक्षकांनी कामाकडे एक व्यवसाय म्हणून नव्हे, तर दायित्व म्हणून पहावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने राज्यातील शिक्षकांना एका संदेशाद्वारे केले आहे.

काँग्रेसला त्यांची चूक लक्षात यायला हवी ! – माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

काँग्रेसला त्यांची चूक लक्षात यायला हवी. सर्जिकल स्ट्राईकचा विषय राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि सैन्य यांच्याशी संबंधित असल्याने त्याविषयी बोलतांना काँग्रेसने काळजी घ्यायला हवी, असे परखड प्रतिपादन माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली.

गोव्यात अमली पदार्थ माफिया नाहीत, तर गोवा हे अमली पदार्थाच्या तस्करीचे ठिकाण ! – मुख्यमंत्री पर्रीकर यांचे लेखी उत्तर

गोव्यात अमली पदार्थ माफिया नाहीत, तर गोवा हे अमली पदार्थाच्या तस्करीचे ठिकाण आहे.

गोमांसवरून वाद निर्माण करण्यासाठी काही राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा गोव्यात वावर – मुख्यमंत्री

गोमांस आणि म्हादई नदीचा पाणीतंटा या प्रश्‍नांवरून काहीतरी वाद निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे १० ते १२ प्रतिनिधी गोव्यात वावरत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गोवा मांस विक्रेत्यांकडून गोमांस विक्री बंद : मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसमवेत बोलावली बैठक

गोवा पोलिसांकडून राज्यात गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि शेजारील राज्यांतून गोव्यात अवैधपणे केली जाणारी गोमांसाची वाहतूक यांच्या विरोधात सातत्याने कारवाई होत आहे.

‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊ ! – मुख्यमंत्री पर्रीकर

राणी ‘पद्मावती’ यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने आणि त्यांचा खिलजी यांच्याशी संबंध जोडला गेल्याने महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF