शाळांमधून भगवद्गीता शिकवण्यास शासनाने अनुमती द्यावी ! – राम कदम, आमदार, भाजप
देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ?
देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ?
कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी मी ७ वेळा आवाहन केले आहे. एस्.टी.च्या संपामुळे ४८ कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे. १९ अपघात झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या कर्मचार्यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल.
जुन्या योजनेनुसार निवृत्ती वेतन देण्याविषयी राखून ठेवलेला तारांकित प्रश्न आमदार सुधीर तांबे यांनी उपस्थित केला. त्यावर पवार यांनी वरील माहिती दिली.
आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्ष आणि भाजप हे अपकीर्त होत आहेत.
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू आक्रमक झाले अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होणे, हा हिंदूंविरुद्ध षड्यंत्राचाच प्रकार झाला. अशी कित्येक षड्यंत्रे रचण्यात आली आणि रचली जातही असतील, तरी हिंदूंनी त्यांना तोंड देण्यासाठी संघटनासह स्वरक्षणाचे धडे घेणे अनिवार्य !
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वर्ष २०१९-२० मध्ये ‘प्रज्ज्वला’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही योजना राबवतांना शासनाच्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमवेत जाण्याची सिद्धता दर्शवली आहे.
भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल.