भक्तीसत्संगातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीमुळे साधकाने अनुभवलेली भावस्थिती !

‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात ‘मानस सरोवर आणि कैलास पर्वतावरील दृश्य’ याविषयी सूक्ष्मातून अनुभवण्यास सांगितल्यावर ‘मी कैलास पर्वतावरच आहे आणि शिवाला आळवत आहे’, असे मला जाणवले.

महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

अखिल विश्‍व व्‍यापून टाकणारे शिव माहात्‍म्‍य !

सर्वसामान्‍यपणे अनेकांच्‍या मनात महाशिवरात्रीचे व्रत का आणि कशासाठी करायचे ? असा प्रश्‍न नेहमीच उपस्‍थित होत असतो. या प्रश्‍नाचे उत्तर आपल्‍या पूर्वजांनी आपल्‍याला देऊन ठेवले आहे. ते असे…

असात्त्विक (रिमिक्‍स) आणि सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप ऐकल्‍यावर व्‍यक्‍तीवर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘रिमिक्‍स’ पद्धतीचा आणि काळानुसार भावपूर्ण केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ या दोन नामजपांचा तुलनात्‍मकदृष्‍ट्या केलेला अभ्‍यास . . .

शिवरात्रीच्‍या रात्री करावयाची यामपूजा

शिवरात्रीला रात्रीच्‍या चार प्रहरी चार पूजा कराव्‍यात, असे विधान आहे. त्‍यांना ‘यामपूजा’ म्‍हणतात.

बोरिवली येथील प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे महाशिवरात्रीचे आयोजन !

बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्तीसत्संगाच्या वेळी कैलास पर्वतावरील वातावरण अनुभवणे 

२४.२.२०२२ या गुरुवारी झालेल्या महाशिवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगाच्या ठिकाणी मला पुष्कळ शक्ती जाणवत होती. माझे गाढ ध्यान लागले होते. मला केवळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकू येत होता.

महाशिवरात्रीनिमित्तच्या विशेष भक्तीसत्संगात शिवाचे धीरगंभीर, आनंददायी आणि निर्गुण रूप अनुभवायला येणे

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

भगवान शिव आणि नऊ नाग यांच्याविषयी श्री. साईदीपक गोपीनाथ यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने…

वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यानाच्या वेळी साधकाने अनुभवलेले शिवलोकातील वातावरण !

११.३.२०२१ या दिवशी (महाशिवरात्रीच्या दिवशी) सकाळी ९.३० वाजता मी ध्यानाला बसलो होतो. त्या वेळी अकस्मात् मला शिवलोकाचे दृश्य दिसले. मी ‘प्रत्यक्षात शिवलोकात आलो आहे’, असे मला जाणवले.