मालेगाव खटल्यातील सर्व अडथळे दूर होतील, याची दक्षता घ्या ! – उच्च न्यायालय

खटल्याची सुनावणी घेणार्‍या न्यायालयासमोर आणि वरिष्ठ न्यायालयासमोर तपासयंत्रणा म्हणून तुम्ही किंवा या खटल्यातील आरोपी वारंवार अर्ज करत राहिलात, तर खटला कधी पूर्ण होणार ? यामुळे खटल्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे खटल्यातील असे सर्व अडथळे दूर करून खटला सुरळीत चालेल, याची दक्षता घ्या

लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्याकडून साक्षीदारांची सूची आणि परिपूर्ण जबाब मिळण्याची मागणी !

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची आणि त्यांच्या जबाबांची परिपूर्ण माहिती पुरवण्याचे निर्देश ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ला (‘एन्.आय.ए.’ला) द्यावेत, अशी विनंती लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित…..

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालणार

बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीएच्या) अंतर्गत खटला भरण्यासाठी वैधरित्या पूर्वसंमती घेण्यात आलेली नाही, असा कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केलेला अर्ज ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.

लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्या विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आरोप निश्‍चित करण्याला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या याचिकेवर सुनावणी करणार्‍या खंडपिठातून न्यायाधीश लळित यांची माघार

मालेगावमध्ये वर्ष २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात आले, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायलयात प्रविष्ट केली आहे.

कर्नल पुरोहित यांच्या खटल्यावर २२ जूनला होणार सुनावणी

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या ‘आरोपमुक्त’ होण्यासाठीच्या खटल्यावर २२ जून या दिवशी न्यायमूर्ती आर.एम्. मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपिठापुढे सुनावणी होणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांना नोटीस बजावली आहे.

खरे नायक !

भारतीय सेनादले ही सामान्यांचा आकर्षणबिंदू आहेत. भारत-पाक युद्धातील सैन्याच्या शौर्याच्या कथा ऐकून आपली मान नेहमीच उंचावत असते.

पुरोहित सुटले; पण हु किल्ड ‘खरेखुरे’ ?

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात् देशातल्या सर्व वाहिन्या आणि माध्यमे यांना मालेगावच्या बॉम्बस्फोटाची आठवण झाली.

देशभक्त व्हायचे कि नाही, असा प्रश्‍न निर्माण करणारी गंभीर घटना !

निष्पाप आणि लष्करी सेवेतून देशसेवा करणार्‍या लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांना एका खोट्या आरोपाखाली गोवले गेले आणि जामीन संमत होण्यासाठी तब्बल ९ वर्षांचा कालावधी लागला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now