बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.

मृत्‍यूपत्राची टाळाटाळ म्‍हणजे मालमत्तेचा घोळ !

मृत्‍यूपत्र हे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर बोलायला लागते. नेमून दिलेली मालमत्ता त्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर संबंधितांना मिळते. ‘गिफ्‍ट डीड’ हे दोन जिवंत व्‍यक्‍ती एकमेकांना जे काही द्यायचे ते देऊन मालकी हस्‍तांतरित करतात.

न्यायव्यवस्थेने दायित्व घेणारी व्यवस्था विकसित करावी !

‘न्यायव्यवस्थेविषयी लोकांमध्ये श्रद्धा आहे; परंतु तिचे उत्तरदायित्व घेणारे कोणतेही व्यासपीठ नाही. दायित्व घेतल्यानेच प्रत्येक संस्थेच्या कार्याची गुणवत्ता वाढत असते.

भारताची राज्यघटना आणि इतर कायदे यांच्यातील विसंगती !

राज्यघटना आणि कायदे यांतील जाचक प्रावधाने काढून देशातील प्रत्येकाला समान वागणूक मिळेल, असा समान नागरी कायदा करणे आवश्यक !

राजापूर येथे नदीपात्रात आणि उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर होणार कारवाई  !

कचरा उघड्यावर किंवा नदीपात्रात टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यापार्‍याचा व्यवसाय परवाना, हातगाडी परवाना रहित करण्यात येईल, तसेच संबंधित नागरिकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल

बालविवाह होत असल्यास प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन !

राज्यात अक्षय्य तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते.

कायद्याची कठोर कार्यवाही हवी !

सरकारी यंत्रणांमधील राजकीय हस्‍तक्षेप थांबल्‍यास त्‍या अधिक गतीमान आणि जनताभिमुख होईल, हे निश्‍चित !

कर्नाटकमध्‍ये ‘अधिवक्‍ता संरक्षण कायदा’ त्‍वरित लागू करा ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदूंच्‍या बाजूने लढणार्‍या अधिवक्‍त्‍यांवर झालेल्‍या गोळीबारामागे सूत्रधार कोण ?’, यावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद