भाजपच्या राज्यातही हिंदूंवर ‘जिझिया कर’!

पुढील वर्षी जानेवारी मासात प्रयागमध्ये होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार आकारण्यात येणार आहे.

प्रयाग के कुंभपर्व में आनेवाले तीर्थयात्रियों पर रेलवे ने १० से ४० रुपये सरचार्ज लगाया !

प्रयाग के कुंभपर्व में आनेवाले तीर्थयात्रियों पर रेलवे ने १० से ४० रुपये सरचार्ज लगाया !

प्रयाग कुंभपर्वामधील धर्मसंसदेत साधू आणि संत धर्मांतर रोखण्यासाठी रणनीती आखणार !

येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्‍या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार आहे

वर्ष २०१९ च्या प्रयाग येथील कुंभमेळ्यात अनुसूचीत जाती आणि जमातीमधील ५ महिला महामंडलेश्‍वर होणार !

वर्ष २०१९ मध्ये येथे होणार्‍या कुंभमेळ्यात अनुसूचीत जाती आणि जमातीमधील २२१ महिला अन् ३०० पुरुष सहभागी होणार आहेत. त्यातील ५ महिलांना मौनी अमावस्येच्या आधीच ‘महामंडलेश्‍वर’ उपाधी देण्यात येणार आहे.

प्रयाग येथे वर्ष २०१९ मध्ये होणारा ‘अर्ध कुंभ’ नव्हे, तर ‘कुंभ’ ! – योगी आदित्यनाथ

प्रयागच्या संगमावर वर्ष २०१९ मध्ये ‘अर्ध कुंभ’ नव्हे, तर ‘कुंभ मेळा’ पार पडणार आहे. यजुर्वेदातील ‘ॐ पूर्णमद: पूर्णमिदं’ या मंत्राने प्रेरित होऊन हा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा सूची’त समावेश !

हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असलेल्या कुंभमेळ्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF