…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
हिंदूंविरुद्ध चालू असलेल्या जिहादी कारवाया दडपणे, हिंदू पीडित असतांना त्यांना ‘पीडा देणारे’ म्हणून दाखवणारे, हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणारे ‘कलम’वीर हे वैचारिक आतंकवादीच होय. जिहादी आतंकवादापेक्षा हा आतंकवाद अधिक भयानक आहे. अशांचा जोरकसपणे वैचारिक प्रतिवाद करणे, ही काळाची आवश्यकता आहे !
तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका ‘सनातन प्रभात’ समूह पार पाडील. अशा घटनांकडे ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन समाजाला घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत !
भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बातमीचा राग मनात धरून सध्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यास त्या पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !
सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !
कर्नाटक पोलिसांनी या कटामागे असलेल्या संघटना आणि धर्मांध शक्ती यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची अपेक्षा !
भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करणे, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता यांच्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टीका करणे, हे नित्याचेच … यांनी हिंदुविरोधी विधाने केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली, असे कधी होऊ शकते का ? असे का होत नाही ?’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. जे ज्यूंना जमते, ते हिंदूंना का शक्य होत नाही ?
अनेक दशकांपासून बीबीसी वृत्तवाहिनीकडून हिंदू आणि ज्यू यांचा द्वेष करत त्यांच्याविषयी चुकीची पत्रकारिता केली जात आहे. आता बीबीसीवर कारवाई होत असल्याने या वाहिनीकडून क्षमायाचना मागितली जात आहे.