मीरा रोड (जिल्हा ठाणे) येथे आणखी एक हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसली !
लव्ह जिहादला आणखी किती तरुणी शिकार बनल्यावर हिंदू जागे होणार ? हिंदु पालकांनो, तुमच्या मुली तुम्हाला सुरक्षित हव्या असतील, तर त्या कुणासमवेत मैत्री करतात, याकडे लक्ष ठेवा !
लव्ह जिहादला आणखी किती तरुणी शिकार बनल्यावर हिंदू जागे होणार ? हिंदु पालकांनो, तुमच्या मुली तुम्हाला सुरक्षित हव्या असतील, तर त्या कुणासमवेत मैत्री करतात, याकडे लक्ष ठेवा !
न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, देश टिकला, तरच राज्यघटना राहील. देशाचेच विघटन झाले, तो नष्ट झाला, तर केवळ राज्यघटना असून काय उपयोग ? सर्वप्रथम देशाची सुरक्षितता हवी, अशा प्रकारचे मत देऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला.
सोहेलची मुलींना योग शिकवण्याची पद्धत अत्यंत अश्लील, बीभत्स आणि किळसवाणी आहे. तो अत्यंत अश्लील पद्धतीने सर्वांच्या देखत योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींना स्पर्श करत आहे
गेली कित्येक दशके आतंकवादी दाऊद पुरस्कृत असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार आणि पार्श्वकलाकार, तसेच दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार या सर्वांच्या माध्यमातून मुसलमानांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
जिहाद्यांच्या हातात जर अर्थसत्ता गेली तर ? मग आपण कल्पनाच करू शकत नाही, अशी परिस्थिती जगावर ओढवू शकते. हीच भीती आज जगापुढे उभी आहे.
सध्या ‘हलाल प्रमाणपत्र’ नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होत आहे.
देशभक्त गुण्यागोविंदाने राहू न शकण्याला कट्टरतावाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि तुष्टीकरण हेच घटक कारणीभूत !जिहाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे हेच उत्तर होय !
इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.
वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…
खाद्यपदार्थांत थुंकी मिसळण्याचे कृत्य धर्मांध करत होतेच, आता हे किळसवाणे कृत्य उघडकीस आले आहे. इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते जनतेने ठरवावे !