Elections in J&K : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीवर आतंकवादाचे सावट
पाकिस्तानला संपवल्यास ही समस्या कधीच उद़्भवणार नाही, हे भारत सरकार जाणेल का ?
पाकिस्तानला संपवल्यास ही समस्या कधीच उद़्भवणार नाही, हे भारत सरकार जाणेल का ?
आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. नायब सुभेदार विपिन कुमार आणि सैनिक अरविंद सिंह अशी वीरमरण आलेल्या सैनिकाची नावे आहेत.
जम्मू-काश्मीरची स्थिती इतकी वाईट होती की, तत्कालीन काँग्रेस सरकारचे गृहमंत्रीसुद्धा काश्मीरमधील लाल चौकात जायला घाबरत होते ! – पंतप्रधान
पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी !
नौशेरा येथे सुरक्षादलांनी ८ सप्टेंबरला रात्री आतंकवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत सैन्याने २ आतंकवाद्यांना ठार मारले. या वेळी आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्येने आढळतात !
अशांना निवडून द्यायचे कि नाही ?, हे आता जनतेनेच ठरवले पाहिजे !
‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते.
जम्मू-काश्मीरमधील निवडणूक केवळ पक्षांच्या जय-पराजयाची नाही, तर ती राष्ट्रप्रेमी जनतेच्या विजयाची आहे, हे दाखवून द्या !
जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यांत, तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभांसाठी निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने येथे पत्रकार परिषदेत केली.