Israel : कट्टर ज्यूंसाठी सैनिकी सेवा अनिवार्य करा ! – इस्रायलचे सर्वोच्च न्यायालय
पंतप्रधान नेतान्याहू यांच्या सरकारवर संकट
पंतप्रधान नेतान्याहू यांच्या सरकारवर संकट
२६ मेच्या आक्रमणात ४५ लोक झाले होते ठार !
इस्रायलवर आक्रमण करणार्या हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला लक्ष्य करण्यासाठी इस्रायली सैन्य लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे.
या विधानाची इस्रायलमध्ये चर्चा होत असून सैन्याच्या स्पष्टीकरणानंतरही याकडे ‘सरकारशी संघर्ष’ म्हणून पाहिले जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करणारे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित केले आहे.बेनी गँट्झ, नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री यौव गॅलन्ट हे या युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते.
पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महंमद मुस्तफा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केले आवाहन
हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यामुळे हमासच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ?
इस्रायलने हमासचा युद्धविरामाचा ताजा प्रस्ताव धुडकावला आहे. हमासने कतारच्या मध्यस्थांच्या माध्यमांतून हा प्रस्ताव मांडला होता. ‘युद्धविरामासह इस्रायली सैन्याने गाझामधून संपूर्ण माघार घ्यावी’, असे या प्रस्तावात म्हटले होते.
स्वतःच्या मृत मुसलमान बांधवांच्या टाळूवरील लोणी खाणारे जिहादी आतंकवादी संघटनांचे नेते !
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव अमेरिकेकडून मांडण्यात आला होता. १५ पैकी १४ देशांनी याचे समर्थन केले, तर रशियाने यावरील मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. इस्रायलने या ठरावाला संमती दिली होती.