इस्रायलला साहाय्‍य करण्‍यासाठी अमेरिकेच्‍या युद्धनौका गाझाच्‍या दिशेने रवाना !

हमासने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणप्रकरणी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला साहाय्‍याची घोषणा केली, असे व्‍हाईट हाऊसच्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

युद्ध नव्‍हे, जिहाद !

‘हमास’ या पॅलेस्‍टाईनच्‍या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणानंतर संपूर्ण जगात २ गट पडले आहेत. एक हमासच्‍या बाजूचा, तर दुसरा इस्रायलच्‍या बाजूचा.

भारतासह जगभरात धर्मांधांसंबंधी आढळणारी काही निरीक्षणे

इस्रायलमध्‍ये मशिदीवर लावल्‍या जाणार्‍या ध्‍वनीक्षेपकाचा वापर ‘जिहाद’च्‍या आक्रमणाच्‍या आणि इतर हिंसक कामाच्‍या सूचनांसाठी केला जातो. काश्‍मीरमध्‍येही हीच पद्धत अवलंबली गेली होती. इस्‍लामिक आक्रमणकर्ते सर्व काही आधीच..

इस्रायल-हमास युद्धाचा होणारा परिणाम

हमासचे आतंकवादी आणि इस्रायल यांच्‍यात मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासच्‍या आतंकवाद्यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेट डागले आहेत आणि या आतंकवाद्यांनी शस्‍त्रास्‍त्रांसह इस्रायलमध्‍ये घुसखोरी केली आहे. ते तेथील नागरिकांची हत्‍या करत आहेत.

‘हमास’चे संकेतस्‍थळ हॅक आणि सायबर यंत्रणा हॅकर्सकडून नष्‍ट !

हमासने इस्रायलवर आक्रमण केल्‍यानंतर तिचे संकेतस्‍थळ हॅक करण्‍यात आले आहे. हमासची संपूर्ण सायबर यंत्रणा यात नष्‍ट करण्‍यात आल्‍याचे म्‍हटले जात आहे. यामुळे हमासची मोठी हानी झाली आहे.

इस्रायलकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

इस्रायकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशांमध्ये मुसलमानांकडून हमासने केलेल्या आक्रमणाचे रस्त्यावर उतरून समर्थन

हमासकडून इस्रायल आणि अन्य देशांच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अश्‍लाघ्य अत्याचारांचा मात्र कोणत्याही इस्लामी देशाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या !

हमासच्या आक्रमणाचे साम्यवादी आणि कट्टरवादी मुसलमान यांच्याकडून समर्थन !

हिंदूंना उठसूठ हिंसक ठरवणारे पुरोगामी आता हिंसाचाराचे उघड समर्थन करणारे साम्यवादी आणि कट्टरतावादी यांना ‘हिंसक’ म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने !

मुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर ते एखाद्या देशाचे नागरिक असतात, हेच यातून दिसून येते !

(म्हणे) ‘इस्रायलने आतापर्यंत केलेल्या आक्रमणांचा निषेध केला गेला पाहिजे !’ – अदनान अबू अल् हैजा, पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत

इस्रायलने केलेले आक्रमण आणि जिहादी आतंकवाद्यांनी केलेला जिहाद यांत भेद आहे. हमासने आक्रमण करून ज्या पद्धतीने महिला, मुले आणि पुरुष यांच्यावर अत्याचार केले, तो अक्षम्य आहेत !