निदर्शने करणार्या हमास समर्थकांवर कठोर कारवाई करा ! – ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा आदेश
ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?
ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात हमासच्या आतंकवाद्यांनी सीमेजवळील इस्रायलच्या एका गावात ४० मुलांचा शिरच्छेद केला. हमासने मुलांसमवेत अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
इस्रायलसारखे आतंकवादी आक्रमण भारतात झाल्यास हिंदूंना स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण आहे का ?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अमेरिकेने प्रवेश केला आहे. इस्रायलच्या साहाय्यासाठी अमेरिकेची विमानवाहू जहाजे, ‘एफ् १६’ आणि ‘एफ् ३५’ लढाऊ विमाने पश्चिम आशियात तैनात करण्यात आली आहेत.
जिहादी आतंकवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्रायलच्या पाठीशी उभे रहाण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मांडली आहे.
‘इस्रायल-हमास युद्धानंतर तिसरे महायुद्ध चालू होणार’, असे भाकीत बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वीच केले होते.
आम्ही इस्रायलला युद्धाच्या संदर्भात इशारा दिला होता, असा दावा इजिप्तने केला आहे. इजिप्तचे गुप्तचर अधिकारी म्हणाले की, आम्ही इस्रायलला ‘काहीतरी मोठ्या’ संकटाची चेतावणी दिली होती, मात्र इस्रायलने याकडे लक्ष दिले नाही.
जिहादी आतंकवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर जगात इस्लामी देश आणि ख्रिस्ती देश, असे दोन गट पडले आहेत. त्यातही एकीकडे संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन यांनी इस्रायलचे, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे.
मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांंचे त्यांनी दूरभाष करून मला तेथील चालू स्थितीविषयी माहिती दिल्याविषयी आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
जिहादी आतंकवादी संघटना हमासने केलेल्या आक्रमणाला इस्रायलकडून गेल्या ४ दिवसांपासून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायलच्या सैन्याकडून पॅलेस्टाईनचा भाग असणार्या गाझा पट्टीवर सातत्याने केलेल्या जाणार्या बाँबफेकीमुळे तेथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे.