गाझा हा काही बगीचा नव्हे, त्यामुळे येथे घुसणे महागात पडेल ! – हमासची इस्रायलला धमकी
इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.
या आक्रमणाच्या प्रकरणी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इराणने रशियाकडे साहाय्य मागितल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता !
आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
इस्रायल सरकारने हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धावर लक्ष ठेवण्यासाठी ‘एकता सरकार’ (युनिटी गव्हर्नमेंट) आणि ‘युद्ध मंत्रीमंडळ’ यांची स्थापना केली. या नव्या सरकारमध्ये विरोधी पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.
हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलने हमासला नष्ट करण्यासह गाझा पट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा चंग बांधला असल्याने हे भविष्य खरे ठरल्यास आश्चर्य वाटू नये !
जगभरातील ८०० कोटी लोक रहातात. त्या ९५ अब्ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीपैकी केवळ ३५ एकरची एक भूमी आहे, ज्यासाठी वर्षानुवर्षे युद्ध चालू आहे. हे युद्ध समजून घेण्यासाठी या ३५ एकर भूमीचे संपूर्ण सत्य या लेखाद्वारे समजून घेऊया . . .
आम्ही इस्रायलच्या समर्थनार्थ उभे आहोत. हमासचा उद्देश ज्यूंची हत्या आणि इस्रायलचा विनाश करणे, हा आहे. प्रत्येक देशाप्रमाणे इस्रायललाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.
हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला.
आमच्या सैन्याने हमासच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवले असून आम्ही आता पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करणार आहोत. आम्ही गाझापट्टीचा चेहरामोहरा पालटून टाकू, अशी चेतावणी इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी दिली.