सौदी अरेबियात ‘तबलिगी जमात’ संघटनेवर बंदी !

मुसलमानांसाठी अत्यंत महत्त्वाचा देश असलेला सौदी अरेबियाला जर ‘तबलिगी जमात ही संघटना आतंकवादाचा प्रवेशद्वार आहे’, वाटते आणि तो देश तिच्यावर बंदी घालतो, तर भारत का बंदी घालण्यास कचरतो ? सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल टाकून भारत अशी कारवाई कधी करणार ?

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार !

धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांद्वारे सीडीएस् बिपीन रावत यांच्या मृत्यूचा मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केल्याचा परिणाम !

‘घरवापसी’ आणि हिंदूंचे दायित्व !

उद्या त्यागी यांच्यासारख्या अनेकांचा हिंदु धर्मात परत येण्याचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतः धर्माचरण करणे अपेक्षित आहे; अन्यथा हिंदु धर्माने प्रभावित होऊन घरवापसी करणार्‍यांकडून उद्या शिकण्याची वेळ हिंदूंवर येईल.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली ?

हलाल व्यवस्थेद्वारे इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे ! – नीरज अत्री,  अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती

मुसलमान प्रार्थना करत असतांना कुणी काही खात असेल, तर ते हराम (निषिद्ध) आहे. अशा इस्लामी मानसिकता धोक्याच्या आहेत. हलाल आणि हराम यांच्या माध्यमातून इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.

ब्रिटनमध्ये शाळेने वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांचे थंडीत मैदानात नमाजपठण !

कुठे स्वतःच्या धर्माचे कुठेही असले, तरी पालन करणारे मुसलमान विद्यार्थी, तर कुठे कॉन्व्हेंटमध्ये बांगड्या, कुंकू काढून टाकण्यास सांगितल्यावर आणि येशूची प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्यानुसार वागणारे भारतातील हिंदू !

पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला जिवंत जाळले !

भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?

सुदानमध्ये ३० वर्षांची इस्लामी राजवट संपवण्याचा निर्णय

भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ?