इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अन्वये कारवाई

खंडणीच्या प्रकरणात ठाण्यातील कारागृहात शिक्षा भोगणारा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या विरोधात ठाणे पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई केली आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक

बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कुप्रसिद्ध गुंड आणि आतंकवादी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इक्बाल पारकर, महंमद यासीन ख्वाजा हुसेन शेख आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

दाऊदला पकडण्याच्या हालचाली ?

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि दंगली, खून, खंडण्या, खोटे चलन आदी असंख्य गुन्ह्यांसाठी आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला त्याच्या बहिणीच्या घरातून १८ सप्टेंबरला रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF