जगभरात ११० कोटी लोक करतात धूम्रपान !

अभ्यास प्रकल्पाच्या प्रमुख मॅरिसा रेटस्मा म्हणाल्या की, जगभर तरुणांना व्यसन जडलेले दिसते. वर्ष २०१९ मध्ये सुमारे ८० लाख लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू झाला. धूम्रपानातून हृदयरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १० लाख ७० सहस्रांपेक्षा अधिक आहे

नकारात्मक विचारांचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो ! – संशोधनांचा निष्कर्ष

साधना केल्यामुळे नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे बहुसंख्य जनता नकारात्मकतेमध्ये जगत आहे, हे लक्षात घ्या !

हॉलिवूडची अभिनेत्री किम कार्दशियनकडून ॐ चा अवमान !

हॉलिवूडमधील अभिनेत्री किम कार्दशियन हिने तिच्या ट्विटर खात्यावर प्रसारित केलेल्या काही छायाचित्रांमध्ये तिने ‘ॐ’ च्या आकाराचे कानातले घातले आहेत.

कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारताने केलेले साहाय्य कधीही विसरणार नाही ! – अमेरिका

कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेले साहाय्य आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही निश्‍चिती देतो की, कोरोनाच्या या कठीण काळात आम्ही भारतासमवेत उभे आहोत, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी भारताचे आभार मानत साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

सात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ! – पू. (सौ.) भावना शिंदे

धातूंमध्ये ‘सुवर्ण’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या अलंकारांची नक्षी सात्त्विक नसल्यास त्यापासून अलंकार परिधान करणार्‍याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळू शकत नाही. अलंकार कसा बनवला आहे, यावर त्यातून सात्त्विक, राजसिक कि तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतील, हे ठरते.

पाकच्या राज्यघटनेत धार्मिक अल्पसंख्यांकांचा उल्लेख ‘मुसलमानेतर’ असा करा ! – पाकिस्तानमधील एका हिंदु खासदाराची मागणी

असे केल्याने जिहादी वृत्तीच्या पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार कदापि थांबणार नाहीत. यासाठी आता भारत सरकारनेच पुढाकार घेऊन तेथील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारले पाहिजे !

सौदी अरेबियामध्ये मशिदीवरील भोंग्यांवर बंदी !

मुसलमानांसाठी सर्वांत महत्त्वाच्या असणार्‍या सौदी अरेबियामध्ये असा निर्णय घेण्यात येऊ शकतो, तर भारतात का घेतला जाऊ शकत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

पी.एन्.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी याला डॉमेनिकात अटक

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला मेहूल चोक्सी याला डॉमेनिका या देशातून अटक करण्यात आली. तो नुकताच अँटिग्वा देशाच्या ‘शेल्टर’मधून बेपत्ता झाला होता.

मलेशियामध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग श्‍वानांमधून !

संशोधकांना मलेशियात कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या विषाणूची निर्मिती श्‍वानांपासून झाल्याची माहिती समोर येत आहे .

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !

अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.