संबंध सुधारण्यासाठी लडाख सीमेवर शांतता निर्माण करणे आवश्यक !
पंतप्रधान मोदी यांचे जिनपिंग यांना प्रतिपादन
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट
पंतप्रधान मोदी यांचे जिनपिंग यांना प्रतिपादन
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट
एस्. जयशंकर यांनी चीनसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारत-चीन सीमावादाच्या संदर्भात चर्चा थांबलेली नाही. याविषयी लवकरच बैठक होणार आहे.
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
श्रीनगर येथे २२ ते २४ मे कालावधीत तिसरी ‘जी २०’च्या पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यास चीनने नकार दिला आहे.
असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.
२५ फेब्रुवारी या दिवशी आपण ‘शी जिनपिंग यांचे घातकी विस्तारवादी धोरण, शी जिनपिंग यांचा शासनकाळ एकाधिकारशाही आणि आव्हान न देण्याजोगा असलेला आणि चीनचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि त्याचा परिणाम’, ही सूत्रे वाचली. आज हा या लेखाचा अंतिम भाग ….
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.
हिंद आणि प्रशांत महासागर यांच्या स्वातंत्र्यासाठी चीन संकट ठरू पहात आहे, अशा वेळी अमेरिकेला त्याच्या राजकीय सहकार्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून उभे रहाण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारतासमवेत !
भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.
चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !