कोलकाताच्या ‘चायनीज काली मंदिरा’त प्रसाद म्हणून मिळते ‘नूडल्स’ आणि ‘चॉप्सी’ !

येथील तांग्रा भागामध्ये असणार्‍या ‘चायनीज काली मंदिरा’मध्ये देवीला ‘नूडल्स’ आणि ‘चॉप्सी’ या पदार्थांचा प्रसाद देण्यात येतो.

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्ण ओबीसी होते, त्यांना ब्राह्मण सांदिपनी ऋषींनी देव बनवले !’

मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राह्मणांनीच अनेकांना देवत्व मिळवून दिले. श्रीराम हे क्षत्रिय होते; पण ऋषीमुनींनी त्यांना देव बनवले. गोकुळात एका गुराख्याला (भगवान श्रीकृष्णाला) आपण ‘ओबीसी’ म्हणतो….

हिंदूंनी मशिदीत जाऊन जाणून घेतली इस्लाम धर्माची शिकवण

इस्लामविषयीचे अपसमज दूर व्हावे, या हेतूने ‘जमात-ए-इस्लामी हिंद संघटने’ने हिंदूंंना मशिदीत आमंत्रित करून मशिदीचा परिचय देण्याच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे आचरण आणि शिकवण याची माहिती दिली.

प्रचलित पद्धतीने गुढी न उभारता धर्मध्वज उभारण्याचे धर्मशास्त्रविरोधी आवाहन !

गुढीपूजनाच्या वेळी पालथा गडू आणि लुगडे, चोळी अन् कापड यांचा वापर करून उभारलेली गुढी ही विटंबना आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुढी न उभारता भगवा ध्वज उभारून मंगल कलशाची पूजा करावी, असे आवाहन एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्तीने केले आहे.

कर्नाटकमधील शेतकर्‍याने बांधले मृत पत्नीचे मंदिर १२ वर्षांपासून करत आहेत पूजा

कृष्णपुरा गावातील राजूस्वामी उपाख्य राजू या शेतकर्‍याने स्वतःच्या पत्नीचे मंदिर बांधले असून ते गेली १२ वर्षे नित्यनेमाने मंदिरात पत्नीची पूजा करत आहेत. कृष्णपुरासह अन्य गावांमध्येही हे ‘प्रेम मंदिर’ म्हणून प्रसिद्ध झाले असून पंचक्रोशीतील ग्रामस्थ या मंदिराला भेट देण्यासाठी येत आहेत.

समलैंगिकता ही विकृती आणि अनैतिकता आहे ! – हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांचे ठाम प्रतिपादन

टीव्ही ९ वृत्तवाहिनीवर समलैंगिक विवाहासंदर्भात आयोजित केलेल्या चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक न करता ते दूध अनाथांना द्या’, असे धर्मद्रोही आवाहन करणार्‍यांना बाणेदारपणे पुढील उत्तर द्या !

भगवान शिवाला अभिषेक शक्यतो दुधाचा करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते.

हिंदूंच्या धार्मिक यात्रांमधील भाविकांचा अंधविश्वास

प्रयागक्षेत्री (अलाहाबाद, उत्तरप्रदेश) माघमेळा ही हिंदूंची धार्मिक यात्रा नुकतीच संपन्न झाली.

हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये हिंदु हा शब्द नसल्याचे कारण सांगून हिंदु राष्ट्र आणि हिंदुत्व यांना विरोध करणाऱ्या लेखिकेच्या विचारांचे श्री. अनंत बाळाजी आठवले यांनी केलेले खंडण !

२२.८.२०१४ या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये बहुतांची अंतरे या सदरात यांना कोण सांगणार ? या मथळ्याखाली उज्ज्वला सूर्यवंशी यांचा लेख आला आहे.

तमिळनाडूमध्ये देवीला सलवार-कमीज नेसवणार्‍या पुजार्‍यांची हकालपट्टी

मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्‍यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.


Multi Language |Offline reading | PDF