रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प ! – पालकमंत्री उदय सामंत
राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.
राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
भारताच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग लावण्यासाठी कावेबाज चीन अन् जिहादी पाक आधीच टपून बसले आहेत. असे असतांना अशा प्रकारची राष्ट्रविघातक वक्तव्ये शत्रूराष्ट्रांशी खेळण्यात येणार्या कूटनैतिक युद्धास मारक ठरतात.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी’ निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
हिंदूंचे पोलीस, प्रशासन आणि राजकारणी रक्षण करू शकत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी अशी काही तरी पावले उचलली, तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो.
ईदच्या दिवशी बोकडाची कुर्बानी दिली जाते, त्या वेळी मुसलमानांना जाब विचारण्याचे धाडस अंधश्रद्धा निर्मूलन समिती का दाखवत नाहीत ?
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना दिल्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोलावण्यात आले.
अशी घटना घडण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे त्वरित पुनर्वसन करा, अन्यथा दुर्घटना घडून हानी झाल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
रात्रीच्या सुमारास घटनास्थळी पोलीस धावत गेले असता मिल हे शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत असल्याचे पोलिसांना दिसले. नशेत असल्यामुळे ते पडल्याने त्यांच्या डोक्याला शुरॅक लागल्याचेही पोलिसांनी सांगितले.
‘शासन आपल्या दारी’ असे विविध उपक्रम शासन राबवत असले तरीही याचा कुणालाही लाभ होत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.